अफज ल खा नाने शिवाजी महा राजांची भेट घेण्यापूर्वी…आपल्या ६४ बा यकां ची केली होती ह त्या…पण यामागे त्याचा असणारा विचार आणि कारण पाहून आपले सुद्धा हो श उ डतील

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित असेल कि अ फजल खा न हा आदि लशाही मधील १७व्या शतकामध्ये होऊन गेलेला एक श क्ति शाली सरदा र होता. अ फजल खा न म्हटल्यावर आपल्या समोर येतो तो म्हणजे ढी पाड आणि ता कद वर असा माणूस, आणि समोर येतो तो क्षण जेव्हा शिवाजी महा राजांनी त्याचा व ध केला आणि हा क्षण महाराष्ट्रतील प्रत्येकाच्या म नामध्ये को रला गेला आहे.

अ फज ल खा न म्हणजे विजापूरच्या आदि ल शाहीतील एक ब ला ढ्य स रदा र व से नानी. त्याच्या सश क्त कौशल्याने आणि हुक म ती क्षमतेने त्यांची लोकप्रियता वाढली आणि त्याने दरबारात उच्चपद प्राप्त केले. अ फझल खा न अतिशय निर्दयी आणि क प टी सरदा र होता. तसेच शिवाजी महा राजांच्या थो रल्या बंधूची म्हणजेच संभाजीची क प ट करून त्यानेच व  ध केला होता. या संभाजी महा राजांची समा धी कर्नाटकातील कणकगिरी  थे आहे.

त्यामुळेच एकेदिवशी शिवाजी महा राजांना प कडायचे म्हणजेच मा रण्याचे काम त्याच्यावर सोपवले, आणि त्यावेळी अदी ल शाहाने खुश होऊन अ फज लखानला “ढाल-ग ज” नामक अत्यंत लोकप्रिय अशी हत्तीची अं बारी देण्यात आली होती. त्याने १०,००० सै नि कांची वैयक्तिक फौ जे चे नेतृत्व केले, आणि स्वरा ज्यावर आ क्र मण करण्यास चालून आला. तसेच आपणांस सांगू इच्छितो कि शिवाजी महा राजांचे वैयक्तिक वै र सुद्धा होते.

कारण खानाने शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधू संभाजी महाराज याना सुद्धा मा र ले होते आणि इतक्या वा ई ट पद्धतीने मा रले होते कि त्याचा आपण विचार सुद्धा करू शकणार नाही. तसेच त्याने शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे याना सुद्धा त्याने कै द केले होते, त्यामुळे शिवाजी महा राजांना त्याचा आधी पासूनच खूप रा ग होता.

तसेच खा न हा इतका अ हं कारी आणि ना स्तिक होता कि त्याने दे वाला उद्देशून सुद्धा काही गोष्टी म्हटल्या होत्या, ज्यामध्ये जर देवाला सुद्धा कशाची भी ती वाटली तर देव सुद्धा माझ्या कडे प्रा णाची भी क मागेल, देवाला सुद्धा माझ्यासमोर झु कावे लागेल, इतका त्याला मा ज आणि अ हं कार होता.

तसेच खा नाने शिवरायांची भेट घेण्यापूर्वी आपल्या सर्व म्हणजेच ६४ बा यकां ना स्व र्ग वा सी पाठवले होते, होय आपल्याला जाणून आश्यर्य वाटेल आणि त्याच्यामागे एकच कारण आहे. होय, जेव्हा खा न स्वराज्यावर आ क्र म ण करणार होता तेव्हा त्याने आपले भविष्य एका महा न पं डिताला विचारले होते आणि तेव्हा त्या पं डिताने सांगितले होते कि तू जर शिवाजी महा राजांना भेटलास किंवा त्याच्या रा ज्याला काही हा नी पोहचवलास तर तुझा शेवट नक्कीच आहे.

तू शिवाजी महा राजांसमोर कधीच जि कणार नाहीस, आणि तू विजयी होऊन कधीच येणार नाहीस, हे भविष्य ऐकताच खा नाला प्रचंड रा ग आला, आणि त्याने त्या पं डिताला देखील काय मचे झो पवले, त्याचा स्वतःवर प्रचंड विश्वास आणि ग र्व होता आणि शेवटी ती स्व रा ज्यावर चालून आला, पण तो स्व रा ज्यावर आ क्र म ण करण्यास येत असतानाच त्याचे अनेक हाती तसेच त्याचे अनेक शि पाई म र ण पावले. त्यामुळे त्याच्या म नात अनके शं का येऊ लागल्या.

खानाला त्यावेळी ६४ बा यका होत्या, आणि त्याने विचार केला कि जर आपला व ध झाला तर आपल्या बा यकां सोबत दुसरे कोणी तरी ल ग्न करेल त्याच्या सोबत नवीन लोकांची ज वळी क निर्माण होईल आणि त्याला ही कल्पना देखील स ह न झाली नाही, आणि त्याने आपल्या शि पाईना आदेश दिला कि विजापूर मध्ये ६४ क ब री खोदून ठेवा, त्यानंतर खान स्वतः आपल्या बा यकां ना भेटायला गेला.

आणि त्याने आपल्या सर्व बा यकां ना सं पवण्याचा निर्णय घेतला, आणि त्याने 64 क बरी खो दून ठेवल्या होत्या त्या क ब री पासूनच काही अंतरावर एक वि ही र होती, आणि त्याने शिवाजी महा रा जांना भेटायला जाण्यापूर्वी आपल्या सर्व बा यकांना त्या वि हि री मध्ये बु ड वून मा र ले आणि त्या क ब री मध्ये त्यांना द फ न करून टा कले, यावरून आपल्याला समजले असेल कि खा न किती नी च माणूस होता.

तसेच या ठिकाणी 64 क ब री असल्या तरी विजापूर मधला हा भाग सा ठ क बरीया ह्या नावाने आज सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, त्यानंतर अ फज ल खा न पुन्हा आपल्या कामगिरीवर गेला आणि त्याच्या सै न्या ने अनेक लोकांना य म सधनी धा डले, यामुळे शिवाजी महा रा जांच्या सै न्याला डोंगराळ कि ल्ल्यांत आश्रय घ्यावा लागला. शिवाजी महा रा जांना खु ल्या मैदानात येणे भाग पडावे, याकरता त्याने हिं दूं च्या अनेक प वि त्र  स्थ ळां ची ना स धू स केली.

पण शेवटी १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महा राज आणि खान याची भेट ठरली आणि या भेटीमध्ये खा नाचा शेवट झाला. तसेच आज वरच्या इतिहासात प्रथमच वा घ नखे वापरून एखाद्या माणसाला काय मचे झो पवले होते. प्रतापगडाची ही घटना महराष्ट्राच्या  इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते. शिवाजी महाराजांनी अफजलच्या  रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट अफजल खानाला कायमचे संपवून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले होते.

तर आपल्याला हा लेख कसा वाटला, तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *