दिवंगत बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या नि धनाला नुकतेच एक वर्ष उलटून गेले मात्र सुशांत आज ही अनेक लोकांच्या आठवणीत जि वंत आहे. त्याच्या जाण्याने संपर्ण देश हळहळला होता. आणि त्याच्या नि धनानंतर रा जकीय, सा माजिक, पोलिस खाते तसेच भारतातील प्रत्येक राज्यात याचे गं भीर पडसाद उमटताना दिसले होते.
१४ जून २०२० हा दिवस सुशांतच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला होता. सुशांतच्या आ त्मह त्येने सर्वांनाच हा दरा बसला होता. मात्र आपल्या चित्रपटांतून लोकांना आनंदाने जगण्याचे संदेश देणाऱ्या या अभिनेत्याला स्वतःचे जी वन स्वतः सं पवावे लागले पण सुशांतवर हि वेळ का आली? कि कोणी आणली होती? हे आज तागायत एक रहस्य बनून आहे.
सुशांतच्या मृ त्यूचे कारण काहीही असले तरी सत्य हेच आहे कि, वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी तो आपल्या चाहत्यांपासून दुरावला. तसेच आपल्याला माहित असेल कि सुशांत हा एक उत्तम अभिनेता तर होताच पण तो एक उत्कृष्ट आणि हुशार विद्यार्थी देखील होता. तो एक इंजिनिअर होताच शिवाय त्याने ऑलम्पियाड या परीक्षेत सुद्धा तो देशात पहिल्या दहा मध्ये आला होता.
तसेच सुशांतने ‘पीके’, ‘छिछोरे’, ‘एम एस धोनी’ अश्या अव्वल चित्रपटांमधून उत्तम दर्जाच्या भूमिकांमधून प्रेक्षकांची म ने जिंकली. पण नुकतीच सुशांतची डायरी सापडली आहे, ज्यामध्ये त्याने आपली असणारी स्वप्ने, आपले भविष्यातील प्लॅनिंग लिहून ठेवले होते, त्याने त्याच्या स्वप्नांची विशलिस्ट अर्थात बकेट लिस्ट बनवून ठेवली होती.
ज्यामध्ये त्याने पन्नासहुन अधिक स्वप्ने लिहून ठेवली होती, पण त्याच्या अचानक जाण्याने ही विशलिस्ट आणि स्वप्न सारं काही अधुरेच राहिले. चला तर मग जाणून घेऊया कि सुशांतची स्वप्ने काय होती, आणि त्याने त्याचे भविष्यातील प्लॅनिंग कशाप्रकारे केले होते, यामध्ये पहिले स्वप्न होते ते म्हणजे त्याला विमा न उडवण्यास शिकायचे होते.
तसेच आयरनमैन ट्रायथलॉनसाठी ट्रेन शिकणे, डाव्या हाताने क्रीकेट खेळणे, मोर्स कोड शिकने, लहान मुलांना खेडापाड्यात जाऊन शिकवणे, एखाद्या चॅम्पियन व्यक्तीसोबत टेनिसची स्पर्धा करणे,फोर क्लॅप पुशअप्स करणे. एका आठवड्या करिता चंद्र, मंगल, बृहस्पति आणि शनि यांचे चार्ट प्रक्षेपवक्र करणे, ब्लु-होलमध्ये जाणे.
डबल-स्लिट एक्सपेरिमेंट करणे, किमान १००० झाडे लावणे, कॉलेजमधील डीसीई हॉस्टेलमध्ये संध्याकाळचा वेळ घालवणे, इस्रो / नासा येथे कार्यशाळांसाठी मुलांना शंभर अंकाचे चिन्ह पाठवणे, कैलास पर्वतावर ध्यान करणे, एका विजेत्यासोबत पोकर खेळणे, एक पुस्तक लिहणे, औरोरा बोरेलिस पेंट करणेनासाच्या कार्यशाळेत भाग घेणे, सिनोट्समध्ये पोहणे.
सूर्य, चंद्र आणि तारे जवळून पाहणे, जंगलात एक आठवडा राहणे, वैदिक ज्योतिष समजणे, डिस्नीलँडला जाणे, एल आय जीओला जाऊन, इमारतींवरुन सूर्यास्त पहाणे, किमान १० नृत्य प्रकार जाणून घेणे, शिक्षणासाठी मोफत पुस्तकांचे वाटप करणे, एक शक्तिशाली दुर्बिणीने एं ड्रोमेडा एक्सप्लोर करणे, कमळ स्थितीत क्रिया योग पुरुष शिकणे.
अंटार्क्टिकाला भेट, म हिलांना स्व-सं रक्षणाचे धडे देणे, सर्व वयोगटातील म हिलांना मोफत मार्शल आर्टचे प्रशिक्षण देणे, शेती करणे शिकले पाहिजे, मुलांना नृत्य शिकवणे, पूर्ण रा सायनीक – भौ तिकशा स्त्र पुस्तक पूर्ण करणे, संपुर्ण पॉ लिनेशि यन खगोलशास्त्र शिकणे, सक्रिय ज्वा लामुखी पाहणे, चॅम्पियनसोबत बुद्धीबळ खेळणे.
एका लॅम्बोर्गिनीचा मालक बनणे, व्हिएना मधील सेंट स्टीफन कॅथेड्रल भेट देणे, भारतीय सं रक्षण दलासाठी, विद्यार्थ्यांना तयार करण्यास मदत, स्वामी विवेकानंदांवर माहितीपट बनवणे, समुद्र सर्फींग करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता शिकून घेणे, घातांक तंत्रज्ञानामध्ये काम करणे, लहांन मुलांना अंतराळात जाण्यास मदत करणे.
तर ही अशी काही स्वप्ने आणि त्याच्या भविष्यातील काही प्लॅनिगं होते, तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.