अध र्मि आणि अमानवी कृत्ये करून देखील मृ’त्यूनंतर रावणाला स्वर्गात जागा का मिळाली.? जाणून घ्या यामागील रहस्य..

धार्मिक

मित्रांनो, रावण हे रामायणातील असे पात्र आहे जो खूप ज्ञानी होता पण आयुष्यभर त्याने अध र्मच केलं. ब्रम्हाजींकडून घेतलेल्या वरदानामुळे त्यांनी तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला होता आणि म्हणूनच त्याच्यामध्ये खूप अ हंकार निर्माण झाला होता आणि म्हणूनच रावण अध र्माच्या मार्गावर चालत होता अ हंकारामुळे त्याने देवतांवर गंधर्व आणि ऋषीमुनींवर, एवढेच नव्हे तर साधारण मनुष्यावर सुद्धा खूप अ त्याचार केले.

आणि जेव्हा त्याचा माता सीतेचे अपह’रण केल्यानंतर प्रभू श्रीरामांकडुन व ध झाल्यावर त्याला स्वर्गामध्ये जागा मिळाली आता तुमच्या सगळ्यांच्या मनात असा प्रश्न उभा राहिलाच असेल की एवढी सारे अध र्मी कृत्ये करून देखील मृ त्यूनंतर रावणाला स्वर्गात जागा का मिळाली तर त्याचे उत्तर आपण पुढे पाहूया.. या कथेचे सुरुवात वैकुंठ धामापासून होते रावण आपल्या पूर्व जन्मामध्ये श्री भगवान विष्णूचा द्वारपाल म्हणून कार्यरत होता.

परंतु त्याला मिळालेल्या एका शा पामुळे त्याचे पूर्ण आयुष्य बदलून गेले. ऋषी पुलस्त्य आणि पत्नी हविर्भुवा ह्यांच्या पुत्राचे नाव ऋषी विश्रवा/विश्वश्रवा… ऋषी विश्रवा हे वेद, उपनिषदे ह्या शा स्त्रांत पारंगत होते. ऋषी विश्रवा ह्यांना फसवून दैत्य राजकुमारी कैकसी हिने तिच्याशी विवाह करण्यास भाग पडले. अश्याप्रकारे ह्यांचा द्वितीय विवाह (दैत्यराजा सुमाली + ताड़का पुत्री) कैकसी हिच्याशी झाला.

ऋषी विश्रवा ब्राह्मण होते आणि कैकसी दैत्य. अर्थात फ सवणूक केल्यामुळे ऋषी विश्रवा ह्यांचा तिच्यावर रा ग होता आणि म्हणूनच त्यांनी तिला शा प दिला “माझ्यापासून तुला होणारे अपत्य तुझ्यासारखेच रा क्षस/दैत्य होतील.” शाप दिलेला असूनही कैकसी हिने वाईट वाटून न घेता ऋषी विश्रवा करतात त्याप्रमाणे पूजा, जप, ध्यान शिकून तसे वागण्याचा/करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यानच्या काळात तिला रावण, कुंभकर्ण, पुत्री शूर्पणखा असे अपत्य झाले. पत्नी कैकसी हिच्या आचरणातील बदल पाहून ऋषी विश्रवा प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला सांगितले “आता होणारा पुत्र हा नारायण भक्त होईल आणि आपला वंश पुढे नेईल.” त्यानंतर तिला विभीषण हा पु त्र झाला. मुख मान्यता अशी आहे की जय आणि विजय हे वैकुंठाचे द्वारपाल आहेत.

पहिल्या जन्मात ते मधू आणि कैटभ नावाचे रा क्षस होते. त्यांचा जन्म हा भगवान विष्णूच्या कानातील मलापासून झाला, ह्याचा अर्थ ते भगवान विष्णूचेच एक अं ग आहेत. परंतु त्यांचा जनतेला त्रा स होऊ लागल्यावर भगवान विष्णूचे त्यांचा व ध केला. म्हणून विष्णूला मधुसूदन आणि कैटभी अशीही नावे आहेत. दुसऱ्या जन्मामध्ये ते हिरण्यकश्यपु आणि हिरण्याक्ष असून भगवान विष्णूने नरसिंह अवतारामध्ये येऊन त्यांना ठा र मारले.

तिसऱ्या जन्मामध्ये ते रावण आणि कुंभकर्ण असून भगवान विष्णूने त्यांच्यासाठी श्रीराम हा अवतार घेतला आणि त्यांचा व ध केला. ऋषींनी सांगितल्या प्रमाणे ते दोघेही पुन्हा श्रीहरी विष्णूंच्या द्वारपालाच्या रूपात जन्माला आले प्रत्येक जन्मात त्यांनी केलेल्या पापांची शि क्षा त्यांना भगवान श्रीहरी विष्णूंच्या हातून मिळाली होती आणि म्हणूनच रावणाला स्वर्गात स्थान मिळाले होते.

रामायणात असे वर्णन केलेले आहे की, रावणाच्या द्वारे एकेकाळी स्वर्गात जाणारी शिडी बनवण्यात आली होती रावण संपूर्ण असुर जा तीचा उद्धार करण्यासाठी इच्छुक होता त्याला स्वतःला तर अमर व्हायचे होते आणि त्याचबरोबर त्याला सगळ्या रा क्षसांसाठी शीडी बनवायची होती त्याला असे नको होते की, असु रांना स्वर्गात जाण्यासाठी पुण्य कर्म करावे लागेल स्वर्गापर्यंत शिडी बनवण्याची इच्छा मनात ठेवून रावणाने वर्षानुवर्षे श्री भगवान शंकराची तपश्चर्या केली.

रावणाची क ठोर तपश्चर्य पाहून श्री महादेव शंकर प्रसन्न झाले आणि ते रावणासमोर प्रकट झाले, त्यांनी रावणाला वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी रावणाने श्री भगवान शंकराकडे अमरतेचे वरदान मागितले आणि स्वर्गापर्यंत शिडी बनवण्याची इच्छा व्यक्त केली भगवान शंकर आणि रा वणाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अट सांगितली ते अट अशी होती की शिवजी म्हणाले जर तू एका दिवसात पाच हो पौडी तयार केली.

तर तू अमर होशील आणि स्वर्गापर्यंत शिडी सुद्धा तयार होईल. श्री भगवान शंकराने सांगितल्याप्रमाणे रावणाने पौडी तयार करण्याच्या कामास सुरुवात केली. त्याने पहिली पौडी हरिद्वार मध्ये बनवली जिला हर ची पौडी सुद्धा म्हटले जाते. दुसरी पौडी हिमाचल प्रदेशामध्ये पौडीवाला मंदिरामध्ये बनवली. तिसरी पौडी रावणाने जाडेश्वर मंदिरामध्ये बनवली आणि चौथी पौडी कि न्नर कैलाश वर बनवली.

अशाप्रकारे रावणाने एकाच दिवसात चार पौड्या अतिशय सहजपणे तयार केल्या. आता त्याला एक शेवटची पौडी तयार करायची होती सर्व देवतांना हे माहीतच होते की रावणाने जर ही पाचवी पौडी बनवली तर अनर्थ होईल आणि म्हणूनच देवतांनी छ ळ करून रावणाच्या मनात थकवा, आळशीपणाचे भाव उत्पन्न केले देवतांनी केलेल्या या छळामुळेच रावणाच्या मनात असा विचार आला की अजुन तर पूर्ण दिवस बाकी आहे.

म्हणूनच थोडावेळ आराम करून थोड्या वेळाने उठल्यावर शेवटची पौडी तयार करण्याचे त्याने ठरवले आणि तो झोपला आणि लगेच त्याचा डोळा लागला आणि अशा प्रकारे रावण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत झोपूनच राहिला आणि त्याला मिळालेले वरदान व्यर्थ गेले कारण त्याने पाचव्या पौडीची निर्मिती केली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *