अतिशय हुशार आणि चलाख असतात या पाच राशीचे लोक…या राशीचे लोक प्रत्येक कामात यशस्वी होतात…तर प्रचंड मान सन्मान असतो या राशीच्या लोकांना

राशी भविष्य

आपल्याला तर माहिती आहे, आपल्या जोतिष शास्त्रात एकूण बारा राशी आहेत. राशी ही आपल्या ज न्म-कुंडलीवर आधारलेली असते. यामध्ये व्यक्ती ही वर्तमान काळ आणि भविष्य काळ हा आपण जाणून घेऊ शकतो. राशी या बारा आहेत. आणि ग्रह सुद्धा बारा आहेत. जसे बारा ग्रह आहेत तसेच राशीसुद्धा बाराच आहेत. जोतिष शास्त्रानुसार प्रत्येक प्रत्येक अक्षरानुसार राशी ठरलेली असते. राशी भविष्ययात वस्तूत:पुरातन जोतिष शास्त्राची ती एक विधा आहे.

जिथे दैनिक राशी भविष्य दररोजच्या घटनांना घेऊन भविष्य कथन करते, तेच साप्ताहिक, मा सिक तसेच वार्षिक राशी भविष्यात क्रमशः सप्ताह, महिने आणि वर्षाचे फलादेश केले जाते. जोतिषात बारा राशीसाठी सर्व भविष्य कथन केले जाते. आपण आज मेष राशी, वृषभ राशी, सिंह राशी तसेच वृश्चिक राशी आणि कुंभ राशी या राशींविषयी माहिती घेणार आहोत.

या पाच राशींच्या व्यक्ती ह्या अतिशय हुशार, चतुर, चलाख आणि बुद्धिमा न असतात,असे म्हंटले जाते. ज्या व्यक्तीची वरील पाच राशींपैकी एक रास असेल, त्या व्यक्ती खूपच बुद्धिमा न असतात. आपल्या राशींमध्ये काही राशी अशा आहेत की, त्यांचे गुण हे एकसारखे म्हणजे समप्रमाणात आढळून येतात. प्रत्येक राशीचे राशिफल हे वेगवेगळे असते. प्रत्येक राशीचे स्वभाव आणि गुणध र्म वेगवेगळे पाहायला मिळतात.

पण काही राशी अशा आहेत की काही राशींमध्ये असणारे गुण हे सारखेच बगायला मिळतात. आशा प्रकारे आपण आज मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या राशींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या राशी असणाऱ्या व्यक्तीत फारच चातुर्य बगायला मिळते, या व्यक्ती फारच बेध डक स्वभावाच्या असतात. यांची बुद्धिमत्ता ही इतरांपेक्षा वेगळी बगायला मिळते. या राशीतील व्यक्ती या इतर लोकांकडून काम करवून घेतात.

ही कला फक्त त्या व्यक्तीत पाहायला मिळते. या राशीतील लोक हे आपला फायदा कोणत्या गोष्टीत आहे त्याचा पहिला विचार करतात. त्या दृष्टीने ते वागत असतात. त्या लोकांना चांगलेच माहीत असते की, कोणत्या परिस्थितीत कसे वागायचे. ते योग्य वेळी अचूक निर्णय घेतात. त्यांच्यावर जे संकट येईल त्यावर मा त करण्याची त्यांची ताकत असते. आपण त्या पाच राशी पाहू –

1) मेष राशी – या राशीतील लोक हे आ त्मविश्वास आणि बुद्धिमत्ता असणारी असतात. याचा उत्तम वापर ते आपल्या जी वनात करत असतात. या राशीतील व्यक्ती नेहमी स तर्क पाहायला मिळतात. ही राशी म्हणजे बैद्धीक व्यक्तींची बागायला मिळते, या राशीतील व्यक्ती या अगदी चतुराईने दुसऱ्या लोकांकडून कामे करून घेण्यात पटाईत असतात. या राशीतील लोक हे आपल्याला मिळालेल्या संधीचा बरोबर फा यदा करून घेतात. जी वनात नवीन काय करता येईल, याचा विचार ते नेहमी करत असतात. ते महत्त्वकांशी असून आपल्या जी वनात तत्पर असतात.

२) कर्क राशी – कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय हुशार आणि साहसी बगायला मिळतात, या लोकांकडे वेगळीच कला असते. कुंभ राशीचे लोक अतिशय हुशार आणि बुद्धिमा न असतात, कुंभ राशी ही राशी चक्रातील अकरावी राशी आहे. या राशीतील लोक हे नेहमीच संवेदनशील असतात. या व्यक्ती नेहमी दुसऱ्या व्यक्तींचे निरीक्षण करीत असतात. ते अगदी कठीण परिस्थितीत अगदी अचूक मार्ग काडून त्या परिस्थितीचा सामना करतात.

3) मिथुन राशी – या राशीचे लोक चतुर असतात. या राशीतील लोक हे आपल्या आर्थिक आयुष्यात बदल घडवून आणतात. या राशीतील व्यक्ती मध्ये प्रचंड प्रमाणत संयम असतो, योग्य वेळी हे लोक योग्य निर्णय घेऊन पुढे जात असतात, तसेच या राशीचे लोक दिलदार असतात, समाज कार्यात ते भाग घेत असतात लोकांना मदत करण्यात ते नेहमीच पुढे असतात, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ते नेहमी खुश ठेवतात.

4) सिंह राशी – सिंह राशींच्या लोकात नेतृत्त्व क्षमता खूप जास्त बगायला मिळतात. यांच्यात खूपच ताकत असते, यांच्या शब्दात वजन असते. हे अतिशय धा डसी असणारे लोक असतात. कोणत्याच कामाला ते नकार देत नाहीत, प्रत्येक स मस्यांना तोंड देत ते जी वनात यशस्वी होतात. तसेच या राशीचे व्यवसायात अधिक प्रगती करतात. शिक्षणात, तसेच नोकरीत या लोकांचे जास्त म न रमत नाही.

5- मीन राशी – हे लोक फार चतुर असतात. ते कायम जशी परिस्थिती असते तसे ते वागत असतात. ह्या राशीतील लोकांना कोणत्याही गोष्टीचा गर्व नसतो, ते धा डसी, पराक्रमी असतात आणि त्याच्या जी वनातील प्रत्येक कामात ते यशस्वी होतात. या राशीच्या लोकांना स माजात प्रचंड मान सन्मा न असतो, त्याच्या शब्दाला कुटुंबात तसेच समाजात खूप मा न असतो. ते म्हणतील ते पूर्व दिशा असते.

या राशीतील लोकात धा डस, शौर्य आणि जिद्दीवन असतात. या राशीतील लोक नेहमी नवीन कामासाठी तत्पर असतात. बऱ्याचवेळा या राशीतील लोकांबरोबरचे वै र म हागात पडते. सं कटाचा सा मना करण्याचा एक वेगळाच गुण त्यांच्यात पाहायला मिळतो, त्यांच्यात असणाऱ्या बुद्धीमतेच्या जोरावर ते त्यांच्या जी वनात यशस्वी झालेले बागायला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *