काल पर्यंत भारतातील प्रत्येकाच्या घरात रात्री सात नंतर IPLचे वार वाहत आहे, अगदी लहान मुलापासून ते अगदी वयोवृ द्ध लोकांपर्यंत अनेक जण IPL बघत असतात, आपल्याला माहित आहे कि यावर्षीचे IPL हे ९ एप्रिलला चालू झाले, आणि भारतातील तमाम लोकांना पले आवडते खेळाडू एकत्र खेळताना बघण्याची प र्वणीच मिळाली.
पण आपण कधी असा विचार केला आहे का कि करोडो रुपये खर्चून प्लेअर्स विकत घेणाऱ्या आयपीएल टीमचे मालक कसे काय बरे क माई करतात, आपल्यातील बऱ्याच लोकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल पण त्यांना त्याचे उत्तर अजून सा पडले नसेल. तसेच आपल्याला माहिती साठी सांगू इच्छितो कि IPL टीमचे मालक हे आपल्या खेळाडूंना खरेदी कारण्यासोबतच त्याच्या ट्रे निंग, त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था, तसेच इतर सुविधा या सर्व गोष्टीवर ते पा ण्यासारखा पैसा खर्च करतात.
पण तरी सुद्धा ते मोठ्या प्रमाणत फा य द्यात असतात, आता आपण म्हणाल कि ते कसं बरं? तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत, आपल्याला लक्षात असेल कि २००८ साली IPLची सुरुवात झाली. त्यावेळी भारतातील दि ग्ग्ज आणि श्रीमंत व्यक्तींनी यामध्ये रस दाखवून एखादया टीमची फ्रा न्चा ईझी घेण्यासाठी त्यांनी बीसीसीआयला मोठी रक्कम सुद्धा चु कावली.
यानंतर बो ली लावायला सुरुवात झाली आणि यामध्ये प्रत्येक टीम मालक हा २५ खेळाडू खरेदी करू शकत होता, ज्यामध्ये भारतीय आणि वि देशी खेळाडूचा समावेश असेल. तर IPL मधील टीम कडे क माई करण्याचे अनेक मार्ग असतात. जसं कि अनेक प्रकरच्या जाहिराती, वेगवेगळे पुरस्कार, तसेच टीमच्या सा मान्याचा लिलाव, इत्यादी.
जाहिराती आणि स्पॉ न्स र:- आपण पाहत असाल कि खेळाडूच्या ड्रेस वर अनेक कंपन्यांची नावे असतात, आणि त्यासाठी प्रत्येक टीम मालक हा त्या कंपनीकडून काही रक्कम घेत असतो. एका टी-शर्टवर अनेक कंपन्यांच्या जाहिराती असतात. पण मग त्या कंपनीचा लोगो लावायचा कोठे यावर आता त्याची किंमत ठरत असते. ज्यामधून त्या टीम मालकाला मोठ्या प्रमाणत फा य दा होतो.
आणि हाच त्याचा कमाईचा मुख्य स्रो त असतो, यातूनच टीम मालक ब क्कळ पैसा छापतात. साहजिकच त्याचा सर्व गुं तव णूक केलेला पैसा यामधूनच निघतो. त्यानंतर तिकिटांतून होणारी कमाई, आता आपण पाहत असाल कि प्रत्येक टीमच्या होम ग्राऊंडवर काही सा मने असतात आणि त्या सा मन्याच्या तिकिटाचा सर्व पैसा हा त्या टीम मालकाला जातो
तर काही प्रमाणत बीसीसीआयला जातो. पण यंदा को रो नामुळे हा सर्व पैसा पाण्यात गेला.
त्यानंतर म्हणजे मि डी या रा ई ट्स, या प्रत्येक टीमचा आणखी एक क माईचा मुख्य स्रो त म्हणजे मि डी या रा ई ट्स अर्थात कुठल्या चॅ नेलवर आयपीएल दाखवली जाईल आणि सध्या तरी हे राईट्स स्टार ग्रुपकडे आहे. यासाठी सुद्धा बोली लागते आणि सध्या तरी हे अधिकार स्टार ग्रुपकडे आहेत. यासाठी काही रक्कम स्टार ग्रुप हे बीसीसीआयला देते, आणि हाती आलेल्या माहितीनुसार स्टारने बीसीसीआयला पाच वर्षांसाठी तब्ब्ल १६०००कोटी रुपये मोजले आहेत.
मग यातील सुद्धा काही रक्कम ही प्रत्येक मालकांना मिळते ज्यामुळे ते अधिकच फा य द्यात राहतात. पण मात्र जी टीम शेवट पर्यंत टिकून राहते त्या टीमला मात्र चांगलाच फा य दा होतो. त्यानंतर येते ती म्हणजे पुरस्कार राशी प्रत्येक टीमला त्या रँकिंग नुसार काही रक्कम दिली जाते आपणास कदाचित माहित असेल कि प्रथम क्रमांकावर राहणाऱ्या टीमला २० कोटी तर दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या टीमला १५ कोटी दिले जातात, याच प्रमाणत प्रत्येक टीमला काही पैसे हे दिले जातात.
आता एवढ्यावर हे सगळं मुळीच थांबत नाही, यानंतर सुद्धा आयपीएलच्या या टीम्सचे मालक वेगवेगळे म र्चांडा इज विकतात आणि त्यातूनही आपापले खिसे भरण्याचं काम करतात. जी टीम जेवढी लोकप्रिय तेवढे त्याचे म र्चंडा इज जास्त विकले जातात. ज्यातून ते ब क्कळ पैसा कमावतात, त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात तेव्हा कि IPL फा यनल कोणी सुद्धा जिंकूदे, मात्र त्या त्या IPL टीमचे मालक आधीच बक्कळ पैसा हा कमावून बसलेले असतात.
आणि त्याच्या या कमाईमध्ये आपण सुद्धा हे IPL चे सामने बघून हातभार लावत असतो. त्यामुळे आपण सुद्धा काही प्रमाणत का होईना त्या टीम मालकाला फा य दा करून देत असतो…तर अशाप्रकारे प्रत्येक टीम ही फायद्यात असते. तसेच जर आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही मजेशीर माहिती कळेल.