आपण पाहत असाल कि आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात, ज्या आपल्या डोळ्यादेखत होत असतात, पण ते करत आहेत किंवा ते करणे गरजेचे आहे का? अशी अनेक प्रश्ने आपल्या समोर उभी राहतात पण आपल्याला त्या गोष्टीचे उत्तर कधीच मिळत नाही. आता जर का एखाद्या व्यक्तीचा अप घा त झाला असेल किंवा एखाद्या व्यक्तीने आ त्म ह त्या केली असेल.
किंवा एखाद्याचा रहस्यमय रित्या मृ त्यू झाला असेल, तर त्या व्यक्तीचे पो स्ट मा र्टम केलं जातं, आणि हे कदाचित सर्वांनाच माहित असते. पण अनेक लोकांना हे माहित नाही कि त्या मृ त दे हाचे पो स्ट मार्टम सायंकाळी नंतर का केले जात नाही तसेच त्या व्यक्तीचा मृ त्यू झाला असताना सुद्धा पो स्ट मार्टम करणे का गरजेचे आहे? आणि आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
काय आहे यामागे कारण:- इथे आपण सर्वप्रथम जाणून घेतले पाहिजे कि पो स्ट मार्टम हे एक प्रकारचं ऑ प रेशनच असते. आणि त्याद्वारे त्या दे हाचे योग्य रित्या परीक्षण केले जाते आणि त्या व्यक्तीचा मृ त्यू का आणि कशामुळे झाला आहे हे जाणून घेतले जाते. तसेच मीडियाच्या माहितीनुसार त्या दे हाचे मृ त्यू नंतर दहा तासाच्या आत पो स्ट मा र्टम होणे हे खूप महत्वाचे असते.
अन्यथा काही प्रमाणत मिळणारे निरक्षण किंवा धागेदोरे डॉ क्ट रांना मिळत नाहीत. कारण या गोष्टीसाठी उशीर झाला तर त्या दे हामध्ये नैसर्गिक रित्या बदल घडू लागतात. तसेच आपणांस सांगू इच्छितो कि सायंकाळी नंतर कोणत्याच व्यक्तीचे पो स्ट मा र्टम हे केले जात नाही कारण लाईट मध्ये कोणत्याच पद्धतीने त्या व्यक्तीचे पो स्ट मार्ट म केले जाऊ शकत नाही.
कारण लाईटच्या प्रकाशात र क्ताचा रंग देखील वेगळा दिसतो, कारण ला इटमध्ये ज खमेचा रंग ला ल ऐवजी जां भळा दिसू लागतो आणि जर र क्ताचा किंवा ज खमेचा रंग लाल ऐवजी आणखी कोणता दिसत असेल तर त्या रिपो र्टला को र्टा त आव्हान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे कधीही सायंकाळ नंतर मृ त दे हाचं पो स्ट मा र्टम केलं जात नाही. कारण त्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.
तसेच जरी सायंकाळी पो स्ट मार्ट म केलं तरी डॉ क्ट रांच्या हाती देखील काहीच लागत नाही कारण अशा लाईट मध्ये योग्य रित्या परीक्षण केले जात नाही, तसेच एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू रह स्य मय रित्या झाला असेल तर त्याचा मृ त्यू का झाला आहे आणि कशामुळे झाला आहे याचे कारण पो स्ट मार्ट म मध्ये शोधले जाते.
तसेच आपण आणखी एक गोष्ट सतत ऐकत असतो ती म्हणजे पो स्ट मार्ट म करताना डॉ क्ट र दा रू पितात पण आपणास सांगू इच्छितो कि ही पूर्णपणे खोटे आहे, ही तर निव्वळ काही मं द लोकांनी उठवलेली अफवा आहे असे म्हटलं तरी काय चु कीचे ठरणार नाही, पण जर एखाद्या डॉ क्ट रने असं काही केलं तर त्याला खूप मोठी शि क्षा भो गावी लागू शकते. कारण कोणत्या सुद्धा ऑ प रेशन वेळी डॉ क्ट र हा पूर्णपणे शुद्धीत असणे महत्वाचे असते.
आणि जर का एखादा डॉ क्ट र दा रू पिऊन किंवा अन्य काही करून ऑ प रेशन करत असेल तर त्याचे लायसन देखील रद्द केले जाऊ शकते. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? आम्हाला नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.