आपल्यातील अनेक लोकांनी विमा नाने प्रवास केला असेल, पण आपल्यातील अनेक लोकांचे अजून सुद्धा विमा नामध्ये बसण्याचे स्वप्न असेल, पण आपल्या सर्वाना ही एक गोष्ट तर नक्कीच माहित आहे ती म्हणजॆ विमा नामध्ये प्रवाशाच्या मदतीला, जास्तीत जास्त या मुली असतात आणि त्याच मुली आपल्या सर्वांना सूचना, मदत तसेच मार्गदर्शन करत असतात.
पण आपण कधी असा विचार केला आहात का कि विमा नामध्ये या कामासाठी मुलीच का असतात मुले का नसतात, तर आपल्यातील अनेक लोक म्हणतील कि मुली या दिसायला सुंदर असतात, पण खरं कारण हे नाही. याचं खरं कारण काही वेगळंच आहे. चला जाणून घेऊ काय आहे यामागचं खरं कारण…
आपणास सांगू इच्छितो कि, जगभरातील अनेक विमा न कंपन्या या फ्लाइट अटेंडंट म्हणून पुरूषांच्या तुलनेत मुलींना जास्त प्राधान्य देतात. इतकंच नाही तर विमा नाच्या आत काम करणाऱ्या क्रू में बर्समध्येही सर्वात जास्त मुलीचं असतात. तसेच हाती रिपोर्टनुसार, मेल आणि फी मे ल कॅबिन क्रू में बरचं प्रमाण जवळपास २/२० असतं. तेच काही परदेशी ए अर लाइन्समध्ये हे प्रमाण ४/१० असतं.
या आकडेवारी वरून आपल्याला समजले असेल कि विमानामध्ये म हिलांना अधिक प्राधान्य दिले जाते, पण आता हा प्रश्न उभा राहतो कि पु रुषांना का जास्त संधी दिली जात नाही, मुलींना पुरूषांच्या तुलनेत फ्लाइट स्टाफमध्ये जास्त महत्व का दिलं जातं? चला तर मग जाणून घेऊया या मागे असणारे कारण…
मुलींना जास्त संधी दिली जाते यामागे खूप मोठे वैज्ञनिक कारण आहे, कारण अनेक पुरुष तसेच महिला सुद्धा या अधिक करून मुलींचे म्हणजेच म हिलांचे अधिक ऐकतात, त्याच्या गोष्टीकडे अधिक लक्ष देतात. आणि नुसतं त्याच्या गोष्टी त्या ऐकतच नाहीत तर त्या गोष्टीचे पालन देखील करतात.
तसेच आपणास माहित असेल कि विमानामध्ये बसल्यावर अवशक्य सूचनांचे पालन करणे किती महत्वाचे असते, त्यामुळे आपण अनेक चित्रपटांत तसेच रोजच्या जी वनात देखील पाहिले असेल कि या सर्व मार्गदर्शक सूचनांच्या घोषणा या एअरहोस्टेस करत असतात आणि या गोष्टीचे पालन होणे खूप महत्वाचे असते.
तसेच विमानामध्ये अधिक मुलींना संधी देण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे पुरुषांच्या पेक्षा मुलीचे चरित्र हे अधिक कोमल, उदार आणि विनम्र असतं. त्याचे चालणे, बोलणे त्याचा असणारा कोमल आवाज हे सर्वच लोकांना आकर्षित करत असते. याच उदार च रित्रामुळे प्रवाशांच्या मनात फ्लाइट कंपनीबाबत एक स कारा त्मक इमेज तयार होते.
आणि यामुळे प्रत्येक प्रवाशी सर्व सूचनांचे पालन देखील करतो शिवाय त्याचा मू ड देखील फ्रेश राहतो, तसेच आणखी एक कारण आहे ते म्हणजे एका विमानात जेवढं कमी वजन असेल तेवढं त्याचं इं ध न आणि पैसा वाचतो. याच तुलनेत महिलांचं वजन पुरूषांच्या तुलनेत कमी असतं आणि कमी वजन विमान कंपनीसाठी एक फा यद्याची गोष्ट आहे.
त्यामुळे फ्लाइटमध्ये नेहमीच कमी वजनाच्या स्लि म महिला जास्त बघायला मिळतात. हेच यामागचं कारण असल्याचं सांगितलं जातं. तसेच अशी सुद्धा मान्यता आहे की, पुरूषांच्या तुलनेत महिला व्यवस्थापन सांभाळण्यात अधिक सक्षम असतात. त्या कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक ऐकतात आणि ती फॉलो करतात.
याच कारणांमुळे विमानामध्ये पुरुषांच्यापेक्षा अधिक मुलींना संधी दिली जाते, तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.