नमस्कार मित्रांनो, ऋषी कुंडू ने 907 वर्षे कसा सं भो ग केला होता, ऋषी कुंडु यांच्या 907 वर्षे सं भो गाचे रहस्य ऐकून तुम्ही सुध्दा हैराण व्हाल. आपला देश पौराणिक काळापासूनच ऋषी – महारूषी यांचे तपस्थान आहे. हिं दू ध र्म ग्रंथात अशा बऱ्याच ऋषी – महाऋषींचे वर्णन मिळते ज्यांनी आपल्या तपाच्या सामर्थ्याने मा जी वनाचे कल्याण करण्यासाठी बरेच कार्य केले. तर काही असेही ऋषी होते ज्यांच्या शक्तीमुळे देवराज इंद्र यांना ही भीती वाटत होती की आपली देवराजची पदवी कोणी काढून घेईल.
यामुळे त्यांना ज्या ऋषीच्या तपाची भीती वाटत असे त्याची तपस्या भंग करण्यासाठी स्वर्गातील अप्सराना पृथ्वीवर पाठवत असे. ऋषी अप्सरा चे रुप पाहून मोहित होत असे आणि त्यांची तपस्या भंग होत असे. आज मी तुम्हाला अशा ऋषी बद्दल सांगणार आहे ज्याने एका अप्सरा सोबत 1000 वर्षे संभोग केला. पौराणिक काळात मान ऋषी कूंडू होते, त्यांचे आश्रम गोमती नदीच्या काठावर होते.
ऋषी कुंडू यांनी घोर तपस्या करायला सुरुवात केली, ते तपस्येमध्ये इतके विलीन झाले की त्यांना कोणताच अभास होत नव्हता. अशाप्रकारे कुंडू ला घोर तपस्या मध्ये पाहून देवराज इंद्र नेहमीप्रमाणे घाबरले त्यांना भीती वाटू लागली की कुंडू आपले स्वर्गातले स्थान घेईल. याच भीतीमुळे देवराज इंद्र याने ऋषी कुंडू यांची तपस्या भं ग करण्याचा निर्णय घेतला व प्रमलोचा नावाची अप्सरा पृथ्वी लोकात पाठवण्याचा निर्णय घेतला.
एका संध्याकाळच्या नृत्य नंतर देवराज इंद्र याने प्रमलोचास आपल्याजवळ बोलवल आणि तिला आपली योजना सांगितली. कोणताच प्रश्न न करता प्रमलोचा पृथ्वी लोकांकडे प्रस्थान केली. पृथ्वी लोकांवर प्रमलोचां तिथे पोहोचलो जिथे ऋषी कुंडू तपस्या करत होते आणि आपल्या गोष्टींनी ऋषी कुंडूचे ध्यान भं ग केले त्यानंतर जशी ऋषी कुंडू ची नजर प्रमलोचा वर पडली तिचे रूप आणि सौंदर्य पाहून तिच्यावर मोहित झाले.
आणि तिला घेऊन मंगराचल पर्वताच्या गुहेत गेले. त्यानंतर ऋषी कुंडू प्रमलोचा हिच्या सौंदर्यात इतके गुंग झाले की शंभर हून अधिक वर्षे तिच्यासोबत विलास करत राहिले. शंभर वर्षे पूर्ण झाल्यावर प्रमलोचा ने ऋषी कुंडूला सांगितले मी आता स्वर्ग लोकात परत जाऊ इच्छिते म्हणून तुम्ही मला आनंदाने पाठवणी करा. अप्सराच्या तोंडून जाण्याची गोष्ट ऐकून ऋषी उदास झाले व ते म्हणले हे देवी अजून थोडे दिवस थांबली असतीस तर चांगले झाले असते.
ऋषीला उदास पाहून अप्सरा अजून थोडे दिवस थांबण्यासाठी तयार झाली मग पुढचे शंभर वर्षे ऋषी मुनीनी अप्सरा सोबत सं भो ग केला. परत असेच शंभर वर्षे झाली. मग एक दिवस प्रमलोचा ऋषींना म्हणली हे स्वामी मला पृथ्वी लोकांवर येऊन बराच वेळ झाला आहे आता मला स्वर्ग लोकात जाण्याची परवानगी द्या तेव्हा तिचे हे बोलणे ऐकून ऋषी व्यतीत झाले व म्हणाले तू अजून थोडे दिवस इथेच रहा, असे करत करत बरीच वर्षे निघून गेली.
जेव्हा कधी अप्सरा स्वर्ग लोकात जाण्याची इच्छा करत असे तेव्हा ऋषी तिला मनवत असत. ती अप्सरा सुद्धा ऋषी ला घाबरत होती कारण तिला वाटत होते की ऋषी क्रोधित होऊन तिला श्राप देतील. इकडे ऋषींचे का म वा सनेत लुप्त झाल्याने अप्सरा बद्दलचे प्रेम वाढतच होते. तपस्या, पूजा पाठ यांचा त्याग करून ऋषी कूंडू का म वा सनेत असत होते. जेव्हा ऋषी कूंडू आपल्या झोपडीतून गडबडीत बाहेर येत होते तेव्हा प्रमलोचा त्यांच्याजवळ येऊन विचारले की तुम्ही कुठे जात आहात.
तेव्हा ऋषी म्हणाले की संध्याकाळ झाली आहे आणि मी उपासना करायला जात आहे अस नाही केले तर माझा ध र्म नष्ट होईल. हे ऐकून प्रमलोचा हसली व म्हणाली हे वेद ज्ञाता एवढ्या वर्षात काय आज संध्याकाळ झाली आहे? की तुम्ही संध्यावंदन नाही केले तर तुमचा ध र्म नष्ट होईल. मी जेव्हा तुम्हाला भेटले आहे तेव्हापासून तुम्ही संध्या वंदन केले नाही. हे ऐकून ऋषी म्हणाले, नदीच्या या सुंदर तटावर आज सकाळीच तर तू माझ्याजवळ आली आहेस. आणि आता संध्याकाळ झाली आहे.
मला वाटत आहे की तू माझा उपहास करत आहेस. यावर प्रमलोचा म्हणली मी सकाळी आले हे बरोबर आहे पण ते आज नाही याला खूप वर्षे झाली आहेत. हे ऐकून ऋषी घाबरले व म्हणाले, हे सुंदरी मला सांग, मी तुझ्यासोबत रमन करत किती दिवस व्यतीत झाले आहेत. यावर प्रमलोचा म्हणाली, तुम्हाला माझ्यासोबत रमण करत असताना 907 वर्षे 6 महिने आणि 3 दिवस झाले आहेत. हे ऐकून ऋषी तिला म्हणले तू हे खर सांगत आहेस?
की माझी चेष्टा करत आहेस? मला तर अस प्रतीत होत आहे की मी तुझ्यासोबत एकच दिवस राहिलो आहे. यावर प्रमलोचा म्हणली हे ब्रह्मन मी तुमच्याशी खोटं कस बोलू शकते. मी इथे कोणाच्या तरी सांगण्यावरून आले आहे, पण तुम्ही क्रोधीत होऊ नका यामध्ये माझी काही चूक नाही म्हणून मला क्षमा करा. ऋषी म्हणाले मला लवकर सांग तुला इथे कोण पाठवले होते. यावर प्रमलोचा म्हणली तुमच्या तपस्येची देवराज इंद्र यांना भीती वाटत होती त्यामुळे तुमची तपस्या भं ग करण्यासाठी मला इथे पाठवले होते.
हे वाक्य ऐकून ऋषी व्याकूळ झाले व म्हणाले धिकार आहे माझा, एका स्त्रिमुळे माझा ध र्म भ्र ष्ट झाला, एका स्त्रीमुळे माझा समस्त जी वनाचा तप भ्रष्ट झाला त्यामुळे हे पावन स्त्री तू आता जिथे जायचं तिकडे जाऊ शकतेस. तुला इंद्र ने ज्या कामासाठी पाठवले होते ते काम झाले आहे. ऋषींना क्रोधित पाहून प्रमलोचा भीतीने कापू लागली व तिला घाम येऊ लागला. ऋषीने जो ग र्भ प्रमलोचा दिला होता तो ही त्या घामातून बाहेर आला व प्रमलोचा हिच्या घामातून आलेला ग र्भवायू ने एकत्र केले.
व सूर्याच्या किरणांनी पोशित होऊन हळु हळू वाढू लागला व वेळ पूर्ण झाल्यानंतर विधिशा नामक कन्या ने जन्म घेतला. व ती ऋषी कूंडू, वायू व सूर्य यांची कन्या म्हणली गेली. तर मित्रांनो या प्रकारे ऋषी कूंडू यांनी 907 वर्षे सं भो ग केला. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.