अकाली मृ त्यू झाल्यानंतर आ त्म्याचं काय होत…त्याला कशाप्रकारे मोक्ष प्राप्त होतो…तसेच अकाली मृ त्यू होतोचं का?…जाणलं तर आपले सुद्धा होश उडतील

धार्मिक

आपण रोजच्या जी वनात अनेक लोकांच्या तोंडातून ऐकत असाल कि, आपल्या कर्माची फळे ही आपल्याला वर जाऊन फे डावी लागतात, ज्यामुळे आपण जे काही करत असतो त्याच्या सर्व नोंदी या वर ठेवल्या जातात, आणि त्यानुसार आपल्याला मे ल्या वर शि क्षा मिळते असे अनेक लोक म्हणत असतात. आणि आपणास सांगू इच्छितो कि गरुड पुराणात असाच काही उल्लेख करण्यात आला आहे.

गरुड पुराणात केलेल्या उल्लेखानुसार जो व्यक्ती आपल्या जी वन काळात चांगली कर्मे करतो, लोकांना मदत करतो, ज्याच्या भावना, ज्याचे म न हे शुद्ध असते अशा व्यक्तीचा मृ त्यू हा सुलभ, वे द नारहित असतो. परंतु जो व्यक्ती चु कीची क र्म करतो, लोकांना त्रा स देतो, जो मा रामा री करतो, लोकांना वा ई ट मार्गाला लावतो, जो आपल्या प त्नीवर हा त उ चलतो, अशा लोकांचा मृ त्यू म्हणजे अतिशय वे द ना दायक आणि त्रा सदायक असतो.

आपणास सांगू इच्छितो कि हिं दू ध र्मातील गरुड पुराणात अशी अनेक कारणे नमूद केली आहेत, ज्यामुळे माणसाचा जी व जाताना त्याचा मार्ग भ यानक बनतो. आणि गरुड पुराणात अशा अनेक भी तीदायक गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. गरुड पुरानात सांगितले आहे की मृ त्यू हा मा नवी जी वनाचे अंतिम सत्य आहे.

आणि प्रत्येक मनुष्याचा ज न्म आणि मृ त्यू हा आधीच ठरलेला असतो, पण जर एखाद्या व्यक्तीचा अकाली मृ त्यू झाला तर त्याला कोणत्या प्रकारची शि क्षा मिळते हे देखील गरुड पुराणामध्ये नमूद केले आहे. पण जरी एखाद्या व्यक्तीचा अकाली मृ त्यू झाला आणि त्याची कर्मे ही चांगली असली तरी सुद्धा त्याला त्याच्या जी वनाचा संपूर्ण कालावधी पूर्ण केल्याशिवाय अजिबात मोक्ष मिळत नाही.

या प्रकारच्या मृ त्यूला गरुड पुराणामध्ये अकाली मृ त्यू म्हणतात. पण आता प्रश्न असा येतो कि अकाली मृ त्यू म्हणजे काय तर आपणांस सांगू इच्छितो कि जर कोणी मूक किंवा हिं स क प्राण्याच्या हातुन मा र ला जातो किंवा कोणी फा स लावून घेतो किंवा एखाद्याचा वि ष पिऊन मृ त्यु होतो किंवा एखाद्या व्यक्तीचा अ प घा तात मृ त्यू होतो. या प्रकारच्या मृ त्यूला गरुड पुराणामध्ये अकाली मृ त्यू म्हणतात.

पण जर एखाद्या व्यक्तीने आ त्म ह त्या केली तर ती सर्वात मोठी चु क समजली जाते. याचा अर्थ स्पष्ट आहे कि देवाने आपल्याला दिलेल्या या मौल्यवान शरीराचा अपमा न करणे, तसेच साधारण मृ त्यू झाल्यास त्या शरीराचा आ त्मा 25 ते 40 दिवसामध्ये ती आ त्मा दुसरे शरीर प कडते, पण आ त्म ह त्या झाल्यास त्या व्यक्तीच्या जी वनाचा संपूर्ण कालावधी पूर्ण होईपर्यंत त्या आ त्म्याला अजिबात मो क्षप्राप्ती मिळत नाही.

तसेच गरुड पुराणानुसार कोणत्याही प्रकारचा अकाल मृ त्यू हा त्याच्या जी वनावर अवलंबून असते. तसेच सर्वांना ज न्म झाल्यावर किमा न 100 वर्षे आयुष्य मिळतच असते. पण माणूस आपल्या कर्माने लवकर मृ त्यु पावत असतो. यामध्ये प्रामुख्याने दुसऱ्याची निं दा करणे, दुसऱ्याचा अपमा न करणे, वा ईट कामे करणे, लोकांना त्रा स देणे, मा रामा री तसेच चो री करणे तसेच जो पर स्त्री ला वा ईट नजरेने पाहतो याप्रकारे अनेक महादो षामुळे माणसाचे आयुष्य कमी होत असते.

आणि गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीचा अकाली मृ त्यू होतो त्याला भू त,पि शा च, वेताळ, याचे रूप धा रण करून त्याचा आ त्मा भ टकत असतो आणि जर स्त्री चा  मृ त्यू पण अशा प्रकारे झाल्यास तिलाही याच रुपात भ टकावे लागते. पण तिला वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. जर कोणत्या कु मा री कन्येचा मृ त्यू अकाली होतो तर तिला देवी यो  नीतुन भ टकावे लागते.

पण यावर गरुड पुराणात अनेक उ पाय देखील सांगितले आहेत. जर एखाद्या घरात कोणत्याही व्यक्तीचा अकाली मृ त्यू झाला तर त्याने घरात पितृ पूजा करून दा न ध र्म करावे आणि त्यानुसार हे कार्य 3 वर्षे करावे आणि पहिल्या श्राद्धाला कोणत्याही ब्राह्मण किंवा गरजू लोकांना दान करावे. तसेच शांती देखील करावी, यामुळे त्या मे ले ल्या माणसाला काही प्रमाणत शांती मिळते आणि त्याला लवकर मो क्ष प्राप्त होतो.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *