नमस्कार मित्रांनो, ज्या गोष्टी तुम्हाला पृथ्वीवर सोप्या वाटतात त्या गोष्टी अंतराळात खुप वेगळ्या असतात. सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कसरत करावी लागते. मग ते चालणं असो, खाणं-पिणं असो यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागतं. जर एखाद्याला स्पेस मध्ये जायचं असेल तर त्याला ट्रेनिंग घ्यावं लागतं पण या स्पेस सेंटर मध्ये अंतराळात से क्स कस करावं याचे ट्रेनिंग दिले जात नाही.
अंतराळात ग्रेव्हीटेशनल फोर्स आणि हवा उपलब्ध नसल्यामुळे सर्व काही अधांतरी तरंगत असते. पण स्पेस मध्ये कोणी से क्स केलं आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलो तर याचे उत्तर नाही असेच मिळाले. इव्हन नासाने सुद्धा अस काही झालं नसल्याचे सांगितले आहे. पण नासामध्ये एक सिनियर बायोथीस्ट आहेत, पॉल रूट वोल्पे अस त्यांचे नाव आहे.
ते म्हणतात, जर आपल्याला जास्त काळासाठी अंतराळात राहायचं असेल तर अंतराळातील से क्स यूएलिटीबाबत अधिक विचार करणे गरजेचे आहे. कारण माणसाच्या मा नसिक आणि शा रीरिक आ रोग्यासाठी से क्स गरजेचे आहे. प्रो टेस्टमध्ये बॅ क्टेरिया राहू नये म्हणून पुरुषांचे वी र्य सख्लन गरजेचे आहे. आणि विषय जेव्हा से क्सचा येतो तेव्हा से क्सच्या माध्यमातून मिळणारा ऑ र्गझम, म्हणजेच आनंद हा आपल्यावरील त णाव आणि चिं ता दूर करण्यास मदत करतो.
अंतराळातील त णावपूर्ण वातावरणात, ता ण दूर होण्यासाठी याची भरपूर मदत होऊ शकते. पण प्रश्न हा येतो की स्पेस मध्ये कोणी से क्स केल आहे का? वर सांगितल्याप्रमाणे नासाने सुद्धा ऑफिशियली तस काही घडलं नसल्याचे सांगितले आहे. पण स्पेस मध्ये अशा दोन मोहिमा पार पडल्या ज्यामध्ये से क्स झाला असल्याचे चान्सेस आहेत.
यामधली पहिली मोहीम 1982 मध्ये पार पडली. रशियाची अंतराळवीर स्वेतलाना ही सोयूज टी-7 या अंतराळ मोहिमेत दोन पुरुषांबरोबर गेली होती. स्त्री आणि पुरुष अंतराळात जाण्याची ही पहिलीच वेळ होती.
स्पेसमध्ये से क्स कसे करतात? खरं तर हा प्रश्न योग्यच आहे. कारण पृथ्वीवर मिष नरी पोजिशनमध्ये जमिनीवर से क्स करणे अवघड असतं. तर स्पेस मध्ये पृथ्वीपेक्षा वेगळं वातावरण आहे, तिथे तर गुडघे फोल्ड करणेच अवघड आहे. पण स्पेस मध्ये गेल्यावर से क्सची इच्छा राहत नाही.
स्पेस मध्ये जाऊन आलेले लोक म्हणतात की, स्पेस मध्ये गेल्यावर मायक्रोग्रेव्हीटी मुळे शरीरात बरेच हा र्मोनल बदल होतात आणि यामुळे से क्सची इच्छा कमी होते. पण हे फक्त पुरुषांच्या बाबतीत घडतं, म्हणजे अंतराळात गेल्यावर ब्ल ड सर्क्युलेशनमध्ये फरक पडतो आणि पुरुषांच्या पे नि स मध्ये इ रेक्शन राहत नाही.
महिलांच्या बाबतीत काय घडते? स्पेस मध्ये जाणाऱ्या महिलांचं प्रमाण फक्त 11 टक्के आहे. स्पेस मध्ये पि रियड्स होऊ नये म्हणून महिला पि रियड्स न येण्याच्या गोळ्या घेतात. त्यामुळे त्यांच्यातील बदल हा अंतराळात गेल्यामुळे आहे की या गोळ्यांमुळे हे ओळखणे कठीण आहे.
हे सगळं वैज्ञानिक कारण झाले पण याबद्दल कोणालाच माहीत नाही की, स्पेस मध्ये खरंच से क्स करावं वाटत का? आणि से क्स करण्याची इच्छा झालीच तर कसं करता येईल? तर यावर वोल्टर म्हणतात, समुद्रात डॉल्फिन ज्याप्रमाणे तिसऱ्या एका साथीदारांची मदत घेऊन से क्स करतात, तस अंतराळवीर से क्स करू शकतात.