अंडी खाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका..नाहीतर जीव देखील जावू शकतो ! आजच जाणून घ्या

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे अस म्हणलेलं तर आपण ऐकलेच आहे. उकडलेली अंडी ही खुप फा यदेशीर असतात. उकडलेली अंडी खाल्ल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त बनतं तसेच शरिरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. जगभरातील कितीतरी लोक नाश्त्याला अंडी खाणे पसंद करतात कारण अंडी हे स्वादिष्ट तसेच पौष्टिक ही असतात.

आणि म्हणून जे लोक नियमित पणे अंडी खातात त्यांचं शरीर हे खरंतर मजबूत असतं आणि काम करण्याची भरपूर एनर्जी असते. दररोज अंडी खाल्ल्याने आपल्या आ रोग्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स, शरीराला आवश्यक असणारे पोषकतत्वे असतात. त्यामुळे आपल्या आहारात अंडी असणे फार महत्वाचे आहे.

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असल्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि उतीचे कार्य सुधारून शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अंड्यामधील पिवळा बलक पोषक असतो, अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये झिंक, लोह, व्हिटॅमिन ए, बी आणि डी, कॅल्शिअम, फोसफरस, युटेन यासारखे पोषक घटक असतात त्यामुळे अंडे खाल्ल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो.

एका अंड्यामध्ये जवळपास 5 ग्राम फॅट्स आणि 85% कॅलरीज असतात. अंड्यातील अमिनो ऍसिड ची रचना मानवी शरीरातील अमिनो ऍसिड प्रमाणे असते. जास्त करून लोक अंडे उकडून खातात. उकडलेले अंडे केवळ चविष्ट लागते असे नाही तर ते स्वास्थ्यासाठी देखील उत्तम आहे. परंतु, उकडलेले अंडे खाल्ल्यानंतर, काही पदार्थांचे सेवन करणे चुकीचे आहे. यामुळे आपल्या शरीराचे नुकसान होऊ शकते व फायदा न होता दुष्परिणाम होऊ शकतात. आपण ते पदार्थ कोणते आहेत याबद्दल आज माहिती घेउया.

बीयर, कोल्ड्रिंक्स: इत्यादी बरोबर अंडी खूप लोक खात असतात, पण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते, कारण बीयर, कोल्ड्रिंक्स पिल्यानंतर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते, आणि त्यातच अजून खारट पदार्थ खाल्ले तर शरीरातील सो डियम झपाट्याने वाढते आणि पाणी पातळी अजूनच घटत जाते, ह्यामुळे चक्कर येणे, जी व घाबरणे, उलट्या होणे, घा म येणे अशी लक्षणं दिसून येतात.

दूध किंवा दही – उकडलेल्या अंड्यासोबत कधीही दूध किंवा दही खाऊ नये किंवा अंडी खाऊन झाल्यावर लगेच दूध किंवा दही याचे सेवन करू नये. अस केल्यावर आपल्या शरीरावर वि परीत परिणाम होतो, आपल्या शरीरामध्ये के मिकल रिऍ क्शन होतात आणि परिणामी आपला चेहरा ख राब होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंडी खाल्यानंतर दूध, दही किंवा ताक याचे सेवन करू नका.

लिंबू – उकडलेली अंडी खाल्यानंतर कधीही लिंबूचे सेवन करू नका मग ते लिंबू पाणी असेल किंवा लिंबू मिसळलेले इतर कोणतेही पेय कारण हे दोन पदार्थ जेव्हा जठरामध्ये एकत्र येतात. त्यावेळी या दोन पदार्थांचं मिश्रण एकत्र येऊन त्यापासून असे घातक पदार्थ निर्माण होतात, त्यामुळे आपल्या हृ दयावर आघा त होऊ शकतो आणि हा र्ट अ टॅक येण्याची संभावना असते. हा र्ट अ टॅक येण्याची अनेक कारणं आहेत त्यांपैकी अंडी खाल्यानंतर लिंबाचं सेवन करणे हे देखील आहे म्हणून लिंबाचे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा. लिंबू मधील ऍ सिडीक घटक आणि अंडी यांची रिऍक्शन होऊन आपल्याला पोटाच्या स मस्या उदभवू शकतात.

मासे – अंडी खाल्यानंतर जर तुम्ही मासे खात असाल तर यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. अस केल्यास चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहरा काळा पडू शकतो त्यामुळे अंडी आणि मासे कधीही एकत्र लहौ नये. केळी – अंडे खाल्यानंतर केळ्याचे सेवन कधीही करू नये. त्यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भभवू शकतात, जसे की अपचन, गॅ स किंवा आतड्यांच्या स-मस्या उद्भभवू शकतात. म्हणूनच, अंडे खाल्ल्यावर केळ कधीही खाऊ नये.

अंड्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात पण तुम्ही जर जाड असाल, तुमचे वजन जास्त असेल तर अंड्यामधील पिवळे खाऊ नका तसेच रोज एक अंडे खाणे शरीराला फा यदेशीर असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *