अंघोळ करताना आपल्या या दोन अवयवांवर अजिबात साबण लावू नका…अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम… तसेच या दर्जाचाच साबण वापरावा

आरोग्य

आपल्याला माहित आहे कि भारतीय संस्कृतीमध्ये अं घोळीला किती महत्व आहे, कारण आपल्या रोजच्या आं घोळीवरच घरातील सुख शांती आणि समृद्धी निर्भर असते. सूर्योदयाआधी स्नान करणे सर्वश्रेष्ठ मा नले आहेत. पण अनेक लोकांना अंघोळ करण्याची योग्य पद्धत अजून सुद्धा माहित नाही, जरा कोणत्या डॉ क्ट रने किंवा आणि कोणी तरी सांगितले कि एकदम स्वच्छ अंघोळ करा कि आपण साबण घेतो आणि संपूर्ण अंग र गडून काढतो.

साबण जितका सुवासिक, जितका आपल्या अंगाला घा सला जाईल, तितकं आपलं सौंदर्य ‘निर्मल’ राहातं, ही या तमा म लोकांची ठाम अं धश्रद्धाच असते. पण आपणांस सांगू इच्छितो कि असे करणारे लोक हे आपले आ रो ग्य धो क्यात घालत आहेत. होय, आंघोळ करीत असताना आपण अजा णतेपणाने अशा काही चु का करतो ज्याचा आपल्या शरीरावर चु कीचा प्रभाव पडतो.

आणि त्यामुळेच आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत कि श रीराच्या कोणत्या भागांवर अजिबात साबण लावू नये, सर्व पप्रथम आपल्याला सांगू इच्छितो कि आपण डोक्याला कोणत्याच प्रकराचा साबण लावू नका, आता आपल्यातील अनेक म्हणतील कि माझा साबण एकदम महागड्या कंपनीचा आहे, त्याला काय होतंय, पण आपणांस सांगू इच्छितो कि कोणत्याच प्रकारचा साबण हा डोक्याला लावायचा नसतो.

कारण यामुळे आपल्या केसांवर अनेक गं भीर परिणाम होत असतात, कारण आपण वापरणाऱ्या साबणाच्यामध्ये अनेक प्रकराची र सायने असतात, यामुळे आपले केस ग ळतात, शिवाय पांढरे होतात, आणि काहींच्या केसाला तर कोणत्याच प्रकारचा साबण सूट होत नाही परिणामी त्यांना अका ली टक्कल पडते, त्यामुळे डो क्याला साबण न लावता आपण आपल्या डॉ क्ट रांकडून उत्कृष्ट शाम्पू घ्यावा आणि ज्याचा उपयोग आपण फक्त आठवड्यातून तीनदा करावा.

तसेच आपल्यातील अनेक ऐकतात कि आपले खा जगी भाग हे नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजेत, मग काय आपण आपल्या खा जगी भा गांना म्हणजेच ज ननें द्रियांवर साबण र गडतो, पण आपणास सांगू इच्छितो कि हे पूर्णपणे चु कीचे करत आहात, यामुळे आपल्या का म जी वनेवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, यामुळे शु क्रा णूच्या निर्मतीवर देखील परिणाम होतो.

तसेच साबण अति प्रमाणात लावल्याने तेथील त्व चेला इ जा होते कारण आपली तेथील त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे त्व चा लाल पडते, त्यामुळे आपण खा जगी भागाची स्वच्छता ठेवण्यासाठी बाजारात मिळणारे विशिष्ट प्रॉडक्ट याचाच वापर करावा तसेच त्या भागावर अजिबात सुद्धा ग रम पाण्याचा वापर करायचा नाही, आणि पु रुषांसाठी तर हे खूप महत्वाचे आहे. अन्यथा आपल्या का म जी वनेवर याचा परिणाम झालाच समजा.

तसेच आपण अंघोळ झाल्यानंतर सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे टॉवेलने के सांना जोर जोराने र गडतो, जे पूर्णपणे चु कीचे आहे, यामुळे आपले केस डॅ मे ज होतात, शिवाय केस देखील तु टतात, तसेच अनेक लोकांना सवय असते कि ओल्या केसांमध्ये तेल लावायचे, आणि हे सुद्धा खूप चु कीचे आहे, यामुळे आपल्याला केसांमध्ये कोंढा होण्याची शक्यता वाढते.

तसेच काही लोक आंघोळ करताना दोन किंवा तीन वेळा साबण लावतात, तसेच अनेक लोक आपला साबण सारखा बदलतात, हे पण चु कीचे आहे अंघोळीसाठी एकच कोणता पण साबण ठेवावा, तसेच आपल्या खा जगी भा गांना तसेच डोळ्यांना, तसेच केसांना कोणताच साबण वापरू नये. कारण आपणांस सांगू इच्छितो कि आपण ज्या प्रकारचे साबण वापरतो ते विदेशात ज नावरांसाठी तसेच हात वैगेरे धुवायला वापरतात.

त्यामुळे आपल्या डॉ क्ट रांना विचारून उच्च प्रतीचा साबण वापरावा, तसेच आं घोळ करताना जास्त प्रमाणात साबण देखील वापरला गेल्यामुळे अति घाम येणे आणि त्वचा कोरडी होणे अश्या स मस्या निर्माण होतात. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *