अं गावर पां ढरं जाणं म्हणजे काय? व्हा ईट डि स्चार्जकडे दुर्लक्ष करू नका, कारण… स्त्रि यांमध्ये ल्यु कोरिया म्हणजेच पां ढर्या पाण्याची समस्या सामान्य आहे. त्याला व्हा ईट डि स्चार्ज देखील म्हणतात. ल्यु कोरिया मध्ये, महिलांच्या खासगी भागामधून एक पां ढरा, चिकट, जाड द्रव बाहेर पडण्यास सुरूवात होते. ल्यु कोरियामुळे महिलांच्या शरीरात सं सर्ग होण्याची शक्यता वाढते. सामान्यत: ही स मस्या विवाहित स्त्रियांमध्ये जास्त असते. पण कोणत्याही वयाच्या मुलींना या स मस्येचा सा मना करावा लागू शकतो.
परिणाम कसा होतो?:- हा रो ग गं भीर नाही पण इतरही अनेक आ जारांना कारणीभूत ठरू शकतो. ल्यु कोरिया खरंच एक आ जार नाही परंतु यो- निमार्गाच्या किंवा ग र्भाशयाच्या इतर आ जाराचे लक्षण असू शकते. सर्वसाधारणपणे प्र -ज नन अवयवांमध्ये ज ळज ळ होण्याचे लक्षण आहे. कधीकधी ही स मस्या गं भीर स्वरुपाचे रूप धारण करते, ज्यामुळे स्त्रियांच्या आ रो ग्यामध्ये, ता रुण्यात आणि सौंदर्यात हळूहळू घट होत जाते.
“पा- ळी येण्या अगोदर, पा ळीनंतर, ग र्भा वस्थेच्यामध्ये आणि लैं- गि क सं -बं-धांची इच्छा झाल्यानंतर यो- नीमार्गातून होणाऱ्या व्हा- ईट डि स्चार्जचं प्रमाण वाढू शकतं.”तज्ज्ञ सांगतात की, काही प्रमाणात व्हा- ईट डि स्चार्ज सामान्य आणि चांगला आहे. यामुळे प्र- ज नन संस्थेतील मृ त पेशी बाहेर टाकल्या जातात. श रीरातील केमि-कल्सचं प्रमाण संतुलित रहातं आणि यो- नीमार्गाचं संरक्षण होतं.
अंगावर जाण्याचं स्वरूप- म्हणजे कमी जास्त प्रमाण, कमी अधिक चिकटपणा, रंग स्त्रीनं डॉ-क्टरांना अचूक सांगण आवश्यक आहे. स्त्रा-व कधी पातळ, तर कधी चिकट, घट्ट, बारीक बारीक कणांच्या स्वरूपातही असू शकतो. अं-गावर जात असताना इतर आणखी काही लक्षणे दिसत असतात. घा-ण वास येणं, कंबर दुखणे, यो- नीमार्गाची ज ळज ळ होणं, टोचत राहणं.
यो -नी मार्गाच्या बाहेरचा भाग काहीवेळा ओला झालेला व सुजलेला आढळतो. अशा तऱ्हेच्या तक्रारी अचानक उद्भवतात असं वाटलं, तरी बहुतेकवेळा त्या खूप जुन्या असू शकतात. यो- नीमार्ग किंवा ग र्भा शयमुखाशी जं तुसं सर्ग झाल्यामुळं अंगावर पां ढरं जात असतं हे जं तू अत्यंत सूक्ष्म असतात. त्यात बुरशीचे जं तूही असतात हे जं तू एकमेकीत पसरायला वेळ लागत नाही.
अस्वच्छ सं- डास, कमो ड्स, मोरी किंवा एकच टॉवेल वापरणे यामुळे हे जं तू एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीकडे जायला वेळ लागत नाही. समा गमामुळेही हे जं-तू पसरू शकतात आणि जं- तूंचा प्रादूर्भाव वरचेवर होत राहतो. पुरुषातही हे जं- तू जातात, पण सामान्यतः त्याची काहीच तक्रार नसते. बाळंतपणात यो- गीमार्ग योग्यपणे शिवला गेला नाही तर हे जं तू सहजपणे स्त्रीच्या शरीरात प्रवेश करू शकतात.
वाढत्या वयाच्या मुली आणि वयस्कर स्त्रियांकडून या अवयवांची नीट स्वच्छता राखली गेली नाही तर त्यांना या जं तूंचा बालपणीच सं सर्ग होऊ शकतो. यासाठीच मुलांना गु दद्वार पुढच्या बाजून मागच्या बाजूला हात नेऊन धु ण्याची शिकवण द्यावी. मागून, पुढे गु-द-द्वार धुण्याची पद्धत अयोग्य आहे. त्यामुळे मल कण पुढील भागात येऊन मू-त्राश-यात, यो- नी मार्गात जाण्याची शक्यता असते.
यो -नी द्वारात जं तूंचा विशेषतः बु रशीच्या जं तूंचा सं सर्ग हा सर्व सामान्यपणं ग र्भा रपणात होतो. तसंच मधु मेह असलेल्या स्त्रियांना किंवा ल घवी वाटे साखर जाणाऱ्या स्त्रि यांना होऊ शकतो. ग र्भा शयाच्या मुखाचा जं तू सं सर्ग गु प्तरो गामुळे होऊ शकतो. पे शं टनं जर सविस्तरपणे सर्व लक्षणं डॉ क्टरांना सांगितली तर डॉ क्टर तपासणी करून नेमकं कारण ठरवू शकतात. त्यामुळे त्यावर योग्य तो उपचारही करता येतो.
उपचार पद्धती:- उपचार हा अर्थातच कारणांवर अवलंबून असतो. कधीकधी तोंडातून घ्यावयाच्या गो ळ्या पति पत्नी दोघांनाही घ्याव्या लागतात. तसंच दहा ते पंधरा दिवस समा गमही टाळावा लागतो. या व्यतिरिक्त आणखी जे उ पचार आहेत त्यात पेंट, गो ळ्या किंवा मलम यांचा समावेश होत, (या आत ठेवायच्या असतात) पण याचवेळी म धुमे ह वगैरे सारखे वि कार ताब्यात ठेवणे अत्यावश्यक आहे.
अंगावर जाणे हा वि कार एकाच उपचाराने प्रत्येकवेळी नाहीसा करता येत नाही हे प्रत्येकीनं लक्षात ठेवायला हवं. त्यासाठी विविध चाचण्या घ्याव्या लागतात. या विकारा सं बंधी इथं एक महत्त्वाचा इशारा देणं आवश्यक आहे. हा इशारा विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण, गरीब स्त्रि यांना द्यायला हवा. या स्त्रिया नऊवारी साडी नेसत असतात. त्या काष्टा घालतात. त्यांना स्त्राव होतो.
त्याकडे पांढरं जातं आहे म्हणून दुर्लक्ष करतात. त्यांचे साडीवर पडणाऱ्या डागाकडे लक्ष नसते. त्यात र क्ताचाही अंश असण्याची शक्यता असते, ते केवल पां ढरं जाणं नसतं. काष्ट्यामुळे तिकडे लक्ष जात नसतं आणि समजतही नसतं, जर स्त्रा वातून र क्ताचा अंश जात असेल तर ग र्भा शयाच्या कॅ न्सरची दाट शक्यता असते आणि त्या डा गांकडे बऱ्याच काळपर्यंत दुर्लक्ष झाल्यामुळं हा कॅ न्सर प्रगत आणि बरा न होण्याची पायरी गाठतो.
नेहमी पेक्षा केवळ जास्त प्रमाणात अं गावर जात आहे अशी समजूत स्त्रियांची होत असल्याने कॅ न्सर प्राथमिक अवस्थेत उघडकीला येऊ शकत नाही आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीनं याकडे दुर्लक्ष न करणं तिच्याचं हिताच आहे.