६ मे गुरुवार: साक्षात गणपती बाप्पा या सहा राशींचे भाग्य बदलणार…पैसा, यश, कीर्ती, मान सन्मान सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे होणार…बाप्पाचा आशीर्वाद असेल सदैव पाठीशी

राशी भविष्य

आज आपण ६ मेची कुंडली जाणून घेणार आहोत, आपल्या आयुष्यात आपल्या ज न्मकुंडलीला खूप महत्त्व असते. कारण ज न्मकुंडलीच आपल्याला आपल्या भविष्यातील घटनांची कल्पना देत असते. पण दररोज ग्र हांची स्थिती आपल्या भविष्यावर परिणाम करत असते त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक शुभ व अशुभ बदल घडत असतात. या कुंडलीमध्ये आपल्याला नोकरी, व्यवसाय, आ रो ग्य, शिक्षण, तसेच वि वाहित आणि प्रेम जी वनाशी सं बं धित सर्व माहिती मिळते. चला तर मग जाणून घेऊया कि आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल.

मेष:- आपण आज अति उत्साही आणि संवेदनशील असू शकता, तसेच येणाऱ्या दिवसात प्र कृती बि घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या आ रो ग्याची काळजी घ्या. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला फा यदा मिळेल. इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करणे टाळा. अन्यथा आपले नु कसान होईल. आपल्या जोडीदाराशी आपले सं बं ध चांगले राहतील. तसेच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल पण आपल्याला नक्कीच त्यामध्ये यश मिळेल.

वृषभ:- आपल्या आ रो ग्याची काळजी घ्या, तसेच येणाऱ्या दिवसांत उत्पन्नामध्येही काही अ डचणींचा सा मना करावा लागू शकतो. तसेच वि वाहित लोकांचे कौटुंबिक जी वन चांगले असेल. जी वन साथीदार आपल्याला प्रत्येक कामात सहकार्य करेल. तुमच्या अवतीभवती काय घडतेय याकडे लक्ष द्या – आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे. जे नोकरी करतात त्यांना चांगले परिणाम मिळतील. आपला सा माजिक मा न वाढेल.

मिथुन:- आज तुम्हाला व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. कोणतेही काम करण्यापूर्वी तुम्ही वडिलांचे मत घेतलेच पाहिजे. आज कामकाजाचा ता ण कमी होऊ शकतो. आज तुम्हाला पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायातील चढ-उतारांची परिस्थिती असेल. आपल्या जोडीदाराचा पाठिंबा मिळविण्यासाठी आपणास आपले नाते गोड ठेवावे लागेल. तसेच आपले आ रो ग्य चांगले राहील परंतु मा नसिक ता ण आपल्यासाठी बऱ्याच प्रमाणत असेल.

कर्क:- भागीदारीत केलेल्या व्यवसायाचा मोठा फा यदा होईल. काही अ डचणींना सामोरे जावे लागेल परंतु आज केलेल्या मेहनतीला फळ मिळेल. वै वाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फा यदा होईल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील.

सिंह:- आज तुम्हाला तुमच्या आ रो ग्यामध्ये काही बि घाड वाटेल. जर कामातील द बाव वाढत असेल तर घरगुती आणि कुटूंबाच्या चिं ता देखील वाढतील, म्हणून कामाशी सं बं धित दबाव एक आव्हान म्हणून घ्यावा लागेल. . तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वै तागून जाईल. आपल्या सोभवतालचे लोक आपले म नोधै’र्य आणि चै तन्य वाढवतील. शक्य तितक्या व्यावहारिक पद्धतीने वागा आपले भाग्य नक्कीच चमकेल.

कन्या:- जोडीदाराबरोबर वेळ घालवण्यासाठी हा दिवस खूप खास ठरणार आहे. प्रवास करणे टा ळा, वाहन काळजीपूर्वक चालवा. जर तातडीचे काम नसेल तर घराबाहेर पडा. तुमची अंगभूत मू’ल्ये आणि स कारा त्मक दृष्टिकोन यामुळे कामकाजाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. तसेच आपले प्रे’म आयुष्य चांगले राहील आणि वि वाहित जी वनात गोडपणा राहील. येणारे दिवस आनंददायी आणि आयुष्य बदलून टाकणारे असतील.

तूळ:- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीशील ठरू शकतो. आज आपली विचारसरणी व नियोजन स्पष्ट होईल. आपली क’ल्पनाश’क्ती विस्तृत होईल. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. महिलांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे. काही महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये आपण थोडा भा वनिक असू शकता. वि वाहित जी वनात गोडपणा राहील. कामकाजात तसेच आपल्या व्यवसायात मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक:- आज तुमची आ’र्थिक बाजू भ’क्कम होईल. आ रो ग्य चांगले राहील. नवीन नोकरी किंवा नवीन कराराच्या दिशेने यश मिळू शकते. तसेच आपले प्रे म आयुष्यात तुम्हाला प्र ण’यने भरलेले क्षण घालवण्याची संधी देईल. ज्यामुळे आपले सं बं ध काही प्रमाणत आणखी मजबूत होणार आहेत. आपला नित्यक्रम बदलणे महत्वाचे आहे. आपण कोणत्याही कामाबद्दल घाई करणे टाळावे.

धनु:- शा रीरिक आणि मा नसिक दृष्ट्या आ रो ग्य खूप चांगले असेल. आपण आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी स माजातील कामांमध्ये सहकार्य केले पाहिजे. नवीन योजना यशस्वी होतील. तसेच आपल्या मित्रांचे सहकार्य आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद उपयुक्त ठरतील. आपण आपले अन्न-पेय निरो गी ठेवले पाहिजे. तसेच आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह आनंदाने वेळ घालवणार आहात. तसेच आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.

मकर:- मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. शा रीरिक व मा नसिक आ रो ग्य चांगले राहील. दीर्घकालीन फा य द्यासाठी शेअर बाजार आणि म्यु च्युअ ल फं डातील गुंतवणूक फा यदेशीर ठरेल. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. शनि देव यांच्या आशीर्वादाने वैयक्तिक जी वनात सुरू असलेल्या स मस्या दूर होतील. धा र्मिक कार्यक्रमांची रचना केली जाऊ शकते. केलेले परिश्रम येत्या काळात नक्कीच तुम्हाला यश देतील.

कुंभ:- आज आपले रखडलेले काम पूर्ण होईल. आपल्याला नवीन संपर्कांचा लाभ मिळेल. तुमचा प्रामाणिकपणा काम करण्याच्या पद्धतीमुळे तुमची प्रगती होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे. तसेच आपल्या मुलांकडून प्रगतीचा शुभ समाचार मिळू शकेल. तसेच नववि वाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे. जोडीदाराशी आपले सं बं ध घनिष्ट होतील. कुटुंबातील सर्व लोकांच्या पाठिंब्यामुळे आपली कार्ये पूर्ण करण्यात आपण यशस्वी व्हाल.

मीन:- आज काही मोठ्या योजना आणि कल्पना आपले लक्ष वेधून घेऊ शकतात. का मदे वाच्या क चाट्यातून सु टण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. मा नसिक वि कृतीमुळे कामावर लक्ष कें द्रित करणे कठीण होईल, पण आपण जास्त विचार करू नका. तसेच आपल्या जोडीदारांसोबत कोणत्याच गोष्टी लपवू नका. तुमची अंगभूत मू’ल्ये आणि स कारा त्मक दृष्टिकोन यामुळे कामकाजाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. तसेच आपले प्रे’म आयुष्य चांगले राहील आणि वि वाहित जी वनात गोडपणा राहील.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.