ही 9 स्वप्ने देतात आपल्याला आपल्या मृ त्यूची चाहूल..अशी स्वप्ने आपल्याला दिसत असतील तर समजून जा कि

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, मनुष्याला अनेक स्वप्ने पडत असतात त्यातील काही आपण विसरतो तर काही स्वप्नांना अर्थ असतो. मनुष्याला जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांचा काय अर्थ असतो हे आपण आज बघणार आहोत. आज आपण अशा काही स्वप्नांबद्दल बघणार आहोत जी स्वप्न आपल्याला जर दिसली तर आपला लवकरच मृ त्यू होऊ शकतो.

1 तर मित्रांनो जी व्यक्ती स्वप्नामध्ये पाणी पिते त्या व्यक्तीला खूप कष्ट होऊ शकतात आणि जी व्यक्ती पाण्यात बुडताना बघते त्याला लवकर मृ त्यू होऊ शकतो. 2 स्वप्नामध्ये डोक्यावर पांघरून घेऊन बघणे हे एखाद्या संताच्या मृ त्यूचे संकेत आहेत.

3 एखादे घर किंवा इमारत पडताना बघणे हे सुद्धा मृ त्यूचे संकेत आहेत. 4 एखाद्या स्त्रीने स्वतःला स्वप्नात जेवताना पाहणे हे सुद्धा खूप वाईट असते आणि ती स्त्री जर ग र्भ वती असेल आणि तिने स्वतःला स्वप्नामध्ये जेवताना बघीतले तर तिच्या ग र्भ पाताची दाट शक्यता असते.

5 स्वप्नामध्ये स्वतःला खेळ खेळताना बघितलं नाही म्हणजे शोक दुःख आणि आपल्या पत्नीच्या दुःखाचे कारण सोबतच धनाची हानी या सर्वाचे संकेत असू शकतो. 6 स्वप्नात जर तुम्ही भांडण आणि मा रामा री करत असाल आणि या गोष्टी जर तुम्ही स्वप्नात बदलल्या तर निरो गी माणसाला सुद्धा रो ग होतील आणि एखादा रो गी माणूस अशी स्वप्ने बघेल तर त्याच्या मृ त्यूची ही पूर्वसूचना समजावी.

7 स्वप्नामध्ये तेल पिणे किंवा तेलाने मालिश करणे या गोष्टी मृ त्यूच्या सूचक आहे. रामायण आणि भारतात रावण आणि कंस यांना अशाच प्रकारचे स्वप्न पडल्याचे उल्लेख आढळतात. 8 स्वप्नात सर तुम्ही भूकंप होताना बघितला तर आपल्या देशातील राज्याचे आता राजा म्हणजे आपल्या देशाचा जो प्रमुख व्यक्ती आहे त्याचा मृ त्यू होणार आहे असे संकेत आपल्याला मिळतात.

9 स्वप्नात डोके दुखणे ही आ जार वाढण्याची शक्यता समजावी. 10 स्वप्नात चित्र विचित्र मस्तक दिसल्यास हा शंभर टक्के मृ त्यूचा संकेत समजावा. 11 मित्रांनो स्वप्नांमध्ये काळ्या घोड्यावर स्वार होणे आणि काळे कपडे परिधान करणे सोबतच काळे पदार्थ आपल्या शरीरावर लावणे हे सुद्धा मृ त्यूचे सूचक आहेत.

12 जी व्यक्ती वारंवार स्वप्नामध्ये तेल पिताना बघते त्या व्यक्तीचा शेवट हा प्रमेय रो गाने होतो. 13 तसेच मित्रांनो स्वप्नामध्ये एखादा साप कानात शिरणे किंवा एखादी गोम कानात शिरणे हे सुद्धा आपल्या मृ त्यूच संकेत असतं.

14 स्वप्नात चाकू किंवा त्रिशूळ दिसणे किंवा एखादा पक्षी आपल्याला चोच मारत आहे यामुळे रो ग होऊ शकतो हानी म्हणजे प्रचंड नुकसान होऊ शकते. किंवा मृ त्यूची सुद्धा पूर्वसूचना ही आपण समजू शकता. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.