सुप्रसिद्ध खल-नायक डैनीची मुलगी इतकी हॉ ट आणि बो ल्ड आहे कि…पण आज करत आहे अशा प्रकारचे काम ज्यामुळे तिच्या

बॉलीवूड

आपण पाहिले असेल कि आजपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत बरेच खल-नायक झाले आहेत, पण आजचे खलनायक आणि ९० च्या दशकांतील खलनायक याच्या मध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. त्याकाळी अमरीश पुरी, कबीर बेदी, रणजीत, प्रकाश राज, शक्ति कपूर या सारखे दिग्गज त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होते.

पण या सर्वामध्ये सगळ्यापेक्षा वेगळे होते आणि ज्यांनी नेपाळहून येऊन आपल्या नावाचा ठसा बॉलीवूड मध्ये उमटवला ते म्हणजे डॅनी डेन्जोंगपा, आणि आज ही ते काही प्रमाणत बॉलीवूड मध्ये सक्रिय आहेत, पण आज डॅनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे कारण डॅनी आपल्या कुटुंबाला नेहमी प्रसिद्धी पासून दूरच ठेवतात.

पण अलीकडे डॅनीच्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर तु फान व्हायरल होत आहेत, आणि या फोटोमध्ये डॅनीची मुलगी एखाद्या बार्बी बाहुलीपेक्षा सुंदर हॉ ट आणि बो ल्ड दिसत आहे, तर आज आपण खलनायक डॅनीच्या हॉ ट आणि बो ल्ड अशा मुलीची ओळख करुन घेणार आहोत कि ती सध्या काय करते आहे. चला तर मग जाणून घेऊया.

तर आपणास कदाचित ठाऊक असेल कि हिंदी चित्रपटांमध्ये काम करायच्या आधी म्हणजेच त्याच्या संघर्षकाळात तो हिंदी आणि नेपाळी भाषेत गायनाचे काम करत होता आणि डॅनी नेपाळचे असल्याने त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की त्यांना हिंदी भाषेचेही चांगले ज्ञान होते, म्हणून सुरुवातीला डॅनीने रेडिओसाठीही बरेच काम केले आहे.

यानंतर जेव्हा त्यांना हिंदी चित्रपटांत काम मिळू लागलं तेव्हा त्यांनी रेडिओ सोडला आणि हिंदी चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले. खुदा गवाह, हम, चायना गेट, इंडियन इत्यादी चित्रपटांमध्ये डॅनी यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे, आणि त्याच्या शिवाय ते चित्रपट अपूर्ण आहेत असे म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही.

त्यात डॅनीने त्यांच्या अभिनयाची ओळख मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांसमोर निर्माण केली आणि लोकांना देखील त्यांचा अभिनय अतिशय आवडला. भारत देशाबाहेरील असूनही डॅनीला हिंदी चित्रपटांमध्ये एक महत्त्वाचे आणि आ दराचे स्थान मिळाले होते, जे डॅनी त्याच्या उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.

तसेच आपणास सांगू इच्छितो कि डॅनी डेन्झोंगपाने आपल्या 40 वर्षांच्या अभिनय कारकीर्दीत 200 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील त्याच्या या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्कार आणि भारताचा चौथा महान नागरी पुरस्कार ‘पदमश्री’ देखील देण्यात आला आहे, आणि ही त्याच्या साठी एक नेपाळी व्यक्ती म्हणून खूप अभिमानाची गोष्ट आहे.

तसेच बॉलिवूडच्या या महान अभिनेत्याला पडद्यावर भलेही खलनायकाच्या भूमिकां मिळाल्या असतील, परंतु वैयक्तिक आयुष्यात त्याला एक अतिशय सुंदर आणि बुद्धिमा न पत्नी मिळाली आहे आणि तिच्या पेक्षा सुंदर अशी मुलगी या दोघांच्या गळ्यात देवाने टा कली आहे. डॅनीची मुलगी पेमा डेन्झोंगपा ही दिसण्याच्या बाबतीत तिच्या वडिलांवर गेली आहे.

आपणास सांगू इच्छितो कि सिक्कीममध्ये जन्म झालेली पेमा ही एका बार्बी डॉल सारखीच दिसते. आणि पेमा सध्या तिच्या कारकिर्दीला एक आयाम देण्यास मग्न आहे. तसेच पेमाचे शिक्षण हे लंडन व मुंबई स्कूल ऑफ कम्युनिकेशनमधून झाले आहे आणि तिने बी.ए. ची पदवी देखील घेतली आहे. पेमाला तिच्या वडिलांप्रमाणेच चित्रपटात न जाता व्यवसायात आपली कारकीर्द बनवायची आहे.

तर डॅनीचा मुलगा गावालादेखील वडिलांसारखे चित्रपटात न जाता व्यावसायिक म्हणून करियर बनवायचे आहे. एका चांगल्या वडिलांप्रमाणेच डॅनी देखील त्यांच्या मुलांच्या प्रत्येक निर्णयात मुलांसोबत असतात. ते त्यांच्यावर चित्रपटात जाण्यासाठी कुठलाच द बाव आणत नाही. जरी पेमा कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा दिसण्यात कमी नसली तिने घेतलेल्या निर्णयावर वडील डॅनी यांना अभिमान वाटतो.

आजही डॅनी बॉलिवूडमध्ये ऍक्टिव्ह आहेत. आणि त्यांनी नुकताच कंगना रनौत सोबत माणिकर्णिका चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.