सावधान! हे दोन र क्तगट असणाऱ्या लोकांना हृ दयविकाराचा झ टका येण्याची शक्यता असते अधिक…आजपासूनच सावध व्हा अन्यथा मृ त्यूला सामोरे जाल

आरोग्य

आपल्याला माहित आहे कि आजकाल हृ दयवि काराचा झ टका, हृ दय रो ग आणि स्ट्रो कसारख्या स मस्या खूप सामान्य झाल्या आहेत. प्रदूषण, चुकीचे खाणे, आळशीपणा आणि आधुनिक जी वनशैली यामुळे हृ दयवि कारामध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. यामुळे, दररोज लाखो मृ त्यू जगभरात होत आहेत. दरम्यान, एका संशोधनात हृ दयवि कारा सं बं धि त नवीन विषय समोर आला आहे. या अभ्यासामध्ये कोणत्या र क्तगटांतील लोकांना हृ दयवि काराचा सर्वांत जास्त धो का आहे हे सांगितले गेले आहे.

ए आणि बी रक्तगट असणाऱ्या लोकांना सर्वाधिक धो का:- हृ दयवि काराचा झ टका आणि र क्तगट या विषयावर केलेल्या संशोधनात संशोधकांना असे आढळले आहे की ज्या लोकांमध्ये र क्तगट ओ नसतो त्यांना हृ दयवि काराचा सर्वाधिक धो का असतो. या नवीन अभ्यासामध्ये, संशोधकांना असे आढळले आहे की कोणत्या र क्त गटातील लोकांना सर्वात जास्त किंवा कमीतकमी हृदयवि काराचा झ टका येण्याचा धो का असतो. यामध्ये ए आणि बी र क्तगटाला सर्वाधिक धो का असल्याचे आढळले आहे.

ओ र क्त गटांच्या लोकांना धो का कमी असतो:- हृ दयवि काराचा झ टका आणि र क्तगट या विषयावरील संशोधनात सुमारे चार लाख लोक सहभागी झाले होते. तसेच यात तीन गट होते ज्यामध्ये र क्त गट अ आणि र क्त गट बी आणि र क्त गट ओ मधील लोकांचा समावेश होता. या संशोधनात असे दिसून आले आहे की र क्तगट ए आणि र क्तगट बी असलेल्या लोकांमध्ये र क्तगट ओच्या तुलनेत २० टक्के अधिक हृ दयवि काराचा झ टका संभवतो.

र क्तगट ए आणि बी असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी:- र क्तगट बी असणा-यांना ओ र क्तगटाच्या तुलनेत हृ दयवि काराचा झटका 15 टक्के जास्त असल्याचेही संशोधनात आढळले आहे. ओ र क्तगट असणा-या लोकांपेक्षा हृ दयवि काराचा या लोकांना झ टका येण्याचे प्रमाण 11 टक्के जास्त आहे.

यामुळे, ए आणि बी र क्तगट असलेल्या लोकांना जास्त धो का असतो:- आता तुम्ही असा विचार करता असाल की ओ र क्तगटाच्या तुलनेत ए आणि बी र क्तगटातील लोकांना हृ दयवि काराचा झ टका किंवा हृ द्य रोगाचा धोका जास्त का आहे? याचे कारण हे आहे की र क्त गट ओच्या तुलनेत ए आणि बी र क्त गटात र क्त घ ट्ट होण्याचे प्रमाण 44 टक्के जास्त आहे.

जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अधिक र क्त गो ठणे किंवा घ ट्ट होण्यास तयार होते तेव्हा हृ दयवि काराचा झ टका येण्याची शक्यता देखील वाढते. वास्तविक, जेव्हा र क्त सामान्यपेक्षा दा ट होते तेव्हा ते हृ दयाच्या र क्तवाहिन्या बर्‍याच वेळा ब्लॉ क करते आणि यामुळे हृ दयवि काराचा झटका येण्याची शक्यता अधिक वाढते.

यासाठी आपल्या आहारात यो ग्य बदल आणि नियमित व्यायाम केल्यास हृ दयवि काराचा धो का टाळता येऊ शकतो. आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून चरबीचे थर जमतात. यामुळे र क्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.

र क्तपुरवठा कमी झाला की, हृ दयाला प्रा णवा यू कमी पडायला लागतो. अशावेळी अचानक हृ दय बं द पडते. याला हृ दयवि कारचा झ टका आला असं म्हटलं जाते. तसेच अ तिता णत णाव, धु म्रपा न, अ योग्य जी वनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अ भाव, वाढत वयं आणि लठ्ठपणा आदी कारणांमुळे हृ दयवि कार होतात. याशिवाय, बऱ्याचदा अ नुवां शिकता हे सुद्धा एक कारण आहे. परंतु, हृ दयवि कार आपणं नियंत्रणात ठेवू शकतो.

टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. तसेच जर आपल्याला सुद्धा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेतील 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.