साप्ताहिक राशिभविष्य: १६ ऑगस्ट-२२ ऑगस्ट..या पाच राशीचे जीवन फळफळणार…अफाट पैसा, सुख समृद्धी लाभणार…राजासारखे जीवन येत्या दिवसांत आपण जगणार

राशी भविष्य

आपल्या माहित असेल कि आपल्या जी वनात आपल्या राशीला तसेच ज न्मकुंडलीला किती महत्व असते, कारण या दोन गोष्टीवरूनच आपल्याला आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज येतो, येणाऱ्या दिवसांत आपल्या आयुष्यात काय घडणार आहे याची जाणीव आपल्याला आपल्या राशीवरून तसेच आपल्या असणाऱ्या ग्र ह द शेवरून कळत असते आणि यावरूनच आपण या आठवड्याचे राशिभविष्य जाणून घेणार आहोत.

मेष:- हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम असणार आहे, तसेच आपल्या व्यापारात अनेक स कारा त्मक बदल घडून येणार आहेत, तसेच आपण इतरांच्या भल्यासाठी तसेच मदतीसाठी धावून याल, ज्याचा फा य दा आपल्याला श्री गणेश भविष्यात नक्कीच देणार आहेत. तसेच यामुळे आपले सा माजिक जी वन पूर्णपणे बदलून जाणार आहे, स माजात मा न सन्मा न वाढणार आहे, वि वाहितांच्या वै वाहिक जी वनात प्रेम भावना उफाळून येईल. ह्या आठवड्यात आपले आ रो ग्य उत्तम राहील. तसेच मुलांच्या प्रगतीच्या बातम्या आपल्या कानावर येथील.

वृषभ:- हा आठवडा आपणास खूप आव्हानात्मक असणार आहे, ज्यामुळे आपले मा नसिक संतुलन देखील बि घडणार आहे. ह्यामुळे कार्यक्षेत्रात अनेक अ डचणी निर्माण होतील, तसेच नोकरी करणाऱ्या जातकांना कामात घाई केल्याने त्यात चुका होण्याच्या शक्यतेमुळे आपली कामे लक्षपूर्वक करावी लागतील. आपल्या कामावर वरिष्ठांचे लक्ष असेल. विद्यार्थ्यांनी आपली एकाग्रता टिकवून ठेवल्यास त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. व्यवसायात तसेच नोकरीमध्ये अथक परिश्रम केल्यास आपण भविष्यात एका उंचीवर जाऊ शकता.

मिथुन:- हा आठवडा आपल्यासाठी आशादायी आहे. व्यवसायात तसेच नोकरीत अफाट यश मिळू शकते, तसेच त्यातून आपणास चांगला लाभ होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सुद्धा चांगलेच असेल. कौटुंबिक सुखाचा आनंद घेऊ शकाल. हा आठवडा घरातील लहान व्यक्तींसाठी चांगला असून ते आपल्या क्षेत्रात प्रगती करू शकतील. शिक्षणात येणारे अडथळे दूर होऊन आपणास चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे. तसेच आपले आ रो ग्य देखील उत्तम असणार आहे.

कर्क:- आपले एकूण ग्रहमा न पाहता हा आठवडा चढ-उतार स्वरूपाचा राहणार आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कार्यक्षेत्रात एखाद्या प्र भावी व्यक्तीच्या संपर्कात राहाल, ज्याचा फा यदा भविष्यात मोठ्या प्रमाणत होईल. तसेच आपल्या आपल्या प्राप्तीत आणि व्यवसायात मोठ्या प्रमाणत वाढ संभवते. ह्या आठवड्यात आपली आ र्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. तसेच आठवड्याच्या मध्यास आपल्या प्र कृतीत चढ-उतार संभवतात. नववि वाहित जातक जे बऱ्याच काळापासून आपल्या दांपत्य जी वनाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना या वेळी कुणी नवीन पाहुण्याच्या आगमनाची वार्ता मिळू शकेल.

सिंह:- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या व्यापारास मोठा फा य दा होऊ शकेल अशी एखादी नवीन पद्धत आपण आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर शोधून काढाल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपणास कामात दृढपणे कष्ट करावे लागतील. कुटुंबियांचे सहकार्य आपणास उपयुक्त होईल. वै वाहिक जी वनात चढ -उतार येतील. तसेच आपल्या बोलण्याने कोणीही दु खावणार नाही याची द क्षता घ्या. प्र कृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.

कन्या:- या आठवड्यात तुमचे खर्च जास्त राहतील आणि यामुळे तुम्ही मा नसिक चिं तेत असाल. आपल्या मा न-सन्मा नात वृद्धी होण्याची शक्यता आहे तसेच हा सप्ताह आ रो ग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम राहील. तसेच या सप्ताहात तुमच्या वडिलांचा व्यवहार तुम्हाला अधिक त्रा स देऊ शकतो कारण, ते तुम्हाला काही गोष्टींना घेऊन रा गावण्याची दा ट शक्यता आहे. वै वाहिक जी वन समृद्ध राहील. वै वाहिक जोडीदार सुद्धा आपणास सहकार्य करेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे. कुटुंबीयांचा आपणास पाठिंबा मिळाल्याने आपल्या प्रेम बं धनास पुढे नेण्यासाठी आपल्याला प्रेरित करेल.

तूळ:- आपल्या व्यवसायात काही नवीन योजनांवर काम सुरू होऊ शकते. कामाच्या संदर्भात तुमची मेहनत यशस्वी होईल, परंतु तरीही काही लोकांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ग्र हमा न आपणास साथ देणारे असल्याने हा आठवडा सर्व दृष्टीने सर्वोत्तम म्हणून मा नला जाईल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. स्वक ष्टाने यशाचा मार्ग सुलभ होईल. कुटुंब व मुले यांच्या भवितव्याकडे अधिक लक्ष द्या. प्रवासाचे योग येतील. सर्व बाबतीत प्रगती करण्याचा प्रयत्न करा.

धनु:- ग्रहमा न पाहता या आठवड्यात विविध प्रकारच्या आ व्हानांना आपणास सामोरे जावे लागणार आहे. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. वि वाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. स कारा त्मक विचार टिकून ठेवा. मुलांच्या अभ्यासा सं बं धी अधिक जागरूक राहा. प्र कृती जपा, आठवड्याचे शेवटचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

वृश्चिक:- हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास आपल्या चुका शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्या उपक्रमांवर लक्ष ठेवावे लागेल. त्यामुळे जी वनात चांगली फल प्राप्ती होईल. कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. आपल्या कष्टांचे चीज होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना सुगीचे दिवस आल्याची अनुभूती येईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा फा य देशीर आहे. जोडीदारामुळे काही फा य दा होण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांच्या नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

मकर:- देशाच्या स्वातंत्र्य दिवसा पासून सुरु होणारा हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. काही भाग्यवंतांना नोकरीत बदल संभवतो. आपल्या प्राप्तीत वृद्धी होईल. वै वाहिक जी वनात काही वै चारिक मतभे द संभवतात, परंतु आपसात संवाद साधून स मस्येचे निराकरण करण्यात आपण यशस्वी व्हाल. कामाचा व्याप वाढणार आहे. प्र कृतीची काळजी घ्या, खाण्यापिण्याची प थ्ये पाळा, आठवड्याच्या मध्यास केलेले प्रवास फलद्रुप होतील.

कुंभ:- या आठवड्यात तुमचे म न काही कारणामुळे नि राश आणि अ स्वस्थ होऊ शकते. त्याचा परिणाम आपल्या जी वनातील विविध क्षेत्रावर होईल. नोकरीत आपली स्थिती मजबूत होईल. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीने प्रभावित होतील. आपल्या कामाची प्रशंसा होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. कौटुंबिक जी वनात आनंद पसरेल. आपल्या आंतरिक सं बं धात वृद्धी होईल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन समृद्ध होईल. प्रेमीजनांनी आपल्या प्रिय व्यक्तीस आपल्या म नातील भावना सांगण्याचा प्रयत्न करावा. आपण आपल्या प्रिय व्यक्तीस वि वाहाची मागणी सुद्धा घालू शकाल.

मीन:– या आठवड्यात अनुकूल ग्र ह नक्षत्रामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही इतरांच्या सेवेतही म ग्न असाल आणि तुमची कामेही पूर्ण कराल. हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे, स्वतःवर विश्वास असणे हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे लक्षात ठेवावे. प्राप्तीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना हा आठवडा आपल्यातील कौशल्य दाखविण्याचा आहे. त्याने आपली ओळख निर्माण होऊन आपले वरिष्ठ सुद्धा प्र भावित होतील. म हिलांशी केलेला चांगला व्यवहार आपणास यश मिळवून देईल. आपण वि रोधकांवर मा त करू शकाल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन प्रेमाच्या वर्षावाने भरलेले असेल.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.