‘या’ ७ कारणांमुळे अनेक महिला आपल्या नवऱ्यासोबत संबंध बनवायला देतात नकार…कारणे जाणून आपल्याला सुद्धा बसेल धक्का

आरोग्य

आपण पहात असाल कि, आपल्या या धावत्या जी वनशैली मुळे आपल्या आयुष्यावर किती मोठा बदल झाला आहे, दिवस – रात्र आपण कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त असतो, त्यामुळेच अनेक लोकांना वेगवेगळे आ जार जडत आहेत, लोकांचा ता णत णाव वाढत आहे, तर काही लोक मा नसिक आ जा राने ग्र स्त आहेत.

आणि या सर्व गोष्टीचा परिणाम हा आपल्या काम जी वनावर होत आहे, आणि प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येक जोडप्याला इतर सु खां प्रमाणेच हे सुद्धा सुख हवं असतं. पण नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात ही अनेक पु रुषांनी मांडली आहे, ती म्हणजे माझा जोडीदार म्हणजेच म्हणजेच एखादी स्त्री आता त्या गोष्टीमध्ये पहिल्या सारखा रस घेत नाही, त्या गोष्टीवर खुलेपणाने बोलत नाही.

तर आज आपण याच्या मागचीच कारणे जाणून घेणार आहोत कि एकंदरीत स्त्रि यांचा काम जी वना वरील रस, आवड का कमी झाली आहे, तर आपणास सांगू इच्छितो कि या मागे अनेक डॉ क्ट रांनी सामान्यपणे सहा कारणे सांगितली आहेत, ज्यामुळे स्त्री याचा त्या गोष्टीतील रस कमी होत आहे, चला तर मग जाणून घेऊया ती कारणे कोणती आहेत.

बाळाचा जन्म:- जगातील प्रत्येक स्त्री ला हा क्षण हवा असतो, आणि या क्षणासाठी प्रत्येक स्त्री आनंदाने वाट पाहत असते, पण जेव्हा एखादी स्त्री आपल्या पहिल्या बा ळाला ज न्म देते तेव्हा तिच्या आ रो ग्यामध्ये अनेक चढ उतार येऊ लागतात. यामुळे स्त्रि यांच्या अनेक हा र्मोन स मध्ये मोठ्या प्रमाणत बदल होतो, त्यामुळे नैसर्गिकपणेच स्त्रि यांचा आपल्या काम जी वना मधील रस कमी होतो, कारण जेव्हा बाळ होते, तेव्हा स्त्रियांची मोठ्या प्रमाणत धावपळ होते, त्यामुळे सुद्धा त्याची असणारी इ च्छा कमी होते.

से क्सु अल डिसफंक्शन:- हा एक प्रकारचा आ जार आहे, ज्यामध्ये कोणत्याच स्त्री ला अजिबात का म क्री डा करण्याची इच्छा नसते, कारण या आ जा रांमध्ये म हि लांच्या खा जगी भागामध्ये खूप मोठा बदल झालेला असतो, त्या भागात त्यांना अधिक वे दना होत असतात, यामुळे स्त्री चा या गोष्टीतील रस कमी होतो. या वै द्य कीय स्थितीसाठी, डॉ क्ट रांशी संपर्क साधणे आणि पूर्ण उ पचार घेणे फार महत्वाचे आहे.

औ ष धांचा परिणाम:– आज काल अनेक महिला या धावत्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या आ जा रांनी ग्र स्त आहेत, त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या औ ष धाचे सेवन करावे लागते, आणि हीच औ ष धे त्याची काम जी वना मधील असणारी आवड कमी करतात. तर अशावेळी महिलांनी वै द्य कीय सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे.

एखादे ऑ प रेशन:- वयस्कर आणि र जो निवृत्तीच्या वयात म हि लांच्या श री रात बरेच हा र्मोन ल बदल होतात. साधारण चाळीशी नंतर जेव्हा सुद्धा मा सिक पा ळी बंद होते, तेव्हा स्त्रियांचा काम जी वना मध्ये असणारा रस हा नैसर्गिक रित्या कमी होतो. यामुळे त्याची करण्याची इच्छा पूर्णपणे कमी होते.

नात्यामध्ये आलेला दु रावा:- स्त्रियांचा काम जी वने मध्ये रस कमी होण्यामध्ये हे कारण खूप महत्वाचे आहे, बहुतेक वेळा असे दिसून येते की माणूस आपल्या प त्नीचा आदर करत नाही, तिचा आदर करत नाही. एखादा पुरुष तेव्हाच प्रेमाने बोलतो जेव्हा त्याला स्त्रीची गरज असते. दररोजची भां डणं किंवा म तभे द देखील एखाद्या महिलेचा त्या गोष्टीमधील रस कमी करतात.

ता ण त णावपूर्ण जी वन:- आपल्याला माहित आहे कि आपले सध्याचे आयुष्य किती व्यस्त आहे. घरी आणि बाहेरील जबाबदारी, कामाचे ता णत णावात रूपांतरित होते. अशा परिस्थितीत झोपेच्या अ भावामुळे आणि शा री रिक आणि मा नसि क ता ण त णावामुळे श रीर हा र्मोन ल सं तुलन बि घडते. त्यामुळे सुद्धा स्त्रियांचा त्या गोष्टीमधील रस कमी होतो.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.