आपल्याला सर्वाना माहित आहे कि या पृथ्वीवर ज न्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस हे जग सोडून जावे लागते. या पृथ्वीवर मृ त्यू कोणालाही चु कलेला नाही. आपले शरीर हे न श्वर आहे, आणि ज्याचा ज न्म होतो त्याचा मृ त्यू हा अ टळ आहे. यातून कोणीही वा चू शकत नाही. तसेच आपल्या या जगात १००-१५० वर्ष ज गणारे अनेक लोक आहेत पण ते देखील काही अ मरत्व घेऊन आले नाहीत.
आपल्याला माहित आहे कि सर्वांना एक ना एक दिवस हे जग सोडून जायचे आहे, पण आपण कधी असा विचर केला आहे का कि मे ल्यानंतर आपला आ त्मा किती दिवस या पृथ्वीवर राहतो आणि तो काय करत असतो. माणसं मे ल्यावर जातात कुठं, कि मेलेल्या माणसांसाठी देवाने काही राहण्याची दुसरीकडे व्यवस्था केलेली असते. आज आपण आजच्या या लेखात हेच सर्व जाणून घेणार आहोत.
जेव्हा एखादा माणूस म रण पावतो तेव्हा त्याचा आ त्मा हा दे हातील दहा प्रा ण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडताच आ त्मा चार कोषासह सूक्ष्म दे ह धारण करुन बाहेर पडतो तेंव्हा या दे हाला म रण येते. आपल्याला माहित आहे कि आ त्मा हा अ जराम र आहे, समुद्र शास्त्रात तसेच अनेक ध र्म ग्रंथात केलेल्या उल्लेखांनुसार एकदा माणूस मेल्यावर त्याचा आ त्मा हा त्याच्या देहा भोवतीच घुटमळत असतो. शेवटी स्म शानभू मित या देहावर अ ग्नी सं स्कार करतात, आपल्या जी वनातला तो शेवटचा य ज्ञ असतो म्हणून याला अं’ते’ष्टी म्हणतात .
आणि तेव्हा एक मं त्र म्हटला जातो, तसेच तेव्हा सुद्धा तो आ त्मा त्या दे हा भोवतीच घुटमळत असतो, आणि तेव्हा त्या आ त्म्या’ला उद्देशून हा मं त्र म्हटला जातो. तेंव्हा त्या मं त्राचा आशय असा आहे की आता तुझा या दे हाशी काहीही सं बं ध राहीलेला नाहि तू आता तुझ्या पुढच्या मार्गाला जा आता आम्ही तुझा हा दे हसुद्धा जा ळु न टा कणार आहोत. त्यानंतर जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेवुन प्रे ता ला अ पस व्य म्हणजे डावि प्रदक्षिणा घालतो.
अशा तिन प्रदक्षिणा करुन प्रे ताच्या म स्त काजवळ उभे राहून मा ठ मागे सोडून देतो तेव्हा त्या माठाचा फ ट् असा आवाज होवुन तो फु ट तो यालाच घ ट स्फो ट असे म्हणतात. तेव्हा आ त्मा हे सगळं पहात असतो, आणि त्याला त्याचा दे ह जळताना पाहुन वा ईट वाटते , त्याला र डा यला येते, त्यानंतर त्या प्रे ताला अ ग्नी दिल्यावर आपण घरी येतो, तो आ त्माही आपल्या सोबत घरी येतो मात्र तो फडक्यात बां धलेल्या अ श्म्या वर बसतो म्हणून फडक्यात बां धलेला अ श्मा दा राच्या बाहेर ठेवतात, दहा दिवस हा आ त्मा तिथे बसलेला असतो.
त्यानंतर दहाव्या दिवशी प्रे ताची र क्षा व अ स्थी चं विस र्ज न वहात्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशातुन कलशासगट केलं जातं. या नंतर ती आ त्मा य मलोकांमध्ये निघून जातो. तसेच त्यानंतर यमलोकी जाताना ती आ त्मा एक दिवसामध्ये दोनशे योजन म्हणजे १६०० किलोमीटर चालते. आपणांस माहित असेल कि एक योजन म्हणजे आठ किलोमीटर, अशाप्रकारे एका वर्षामध्ये ती आ त्मा यमराजच्या नगरीमध्ये पोहोचते.
तसेच वैतरणी नदीला सो डून यमलोकचा मार्ग ८६ हजार योजन आहे. तसेच वैतरणी नदी ही खूपच भ यं कर आहे ज्याला पार करणे खूपच कठी ण काम आहे. तसेच या मार्गामध्ये खूपच कमी काळासाठी एखाद्या आ त्म्याला फक्त एकदाच थांबण्याची संधी मिळते. आणि यावेळी आ त्मा आपल्या पूर्वज न्माची क र्म आणि आपल्या कुटुंबातील लोकांना आठवत दु खी होत राहतो. त्यानंतर य मदु तांच्या या त नेने दु खी होऊन पुढे कसे शरीर मिळेल हा विचार करून देखील तो आ त्मा घा ब रतो.
तसेच या य ममार्गामध्ये अनेक नगर आहेत ज्यांच्यापैकी काही म्हणजे अं धतम आणि ता म्रम य, अं धतम हे चिखल आणि ज ळूने भरलेले असते तर ता म्रम य हे ता पलेल्या तांब्याप्रमाणे ग रम असते. आणि अशावेळी या मार्गावरून जाताना पा प करणाऱ्या आ त्मा दु खी होतात. आणि इथेच चित्रगु प्तला पा पी लोकांच्या आ त्म्यांना यमलोक येण्याची सूचना देतात. तसेच यमलोकाच्या द्वारावर भ या नक प्रा णी पहारा देत असतात जे पा पी आ त्म्यांना पाहिल्यानंतर डोळे लाल करून त्यांच्या अं गावर जातात.
त्यानंतर यमराजच्या दरबारामध्ये ब्रह्माजीचे पुत्र श्रवण आणि त्यांची पत्नी श्रवणी निवास करत असतात. त्यावेळी श्रवण हे सर्व कर्मांची नोंद घेतात. त्यावेळी या सर्व गोष्टी दुरूनच ऐकून त्यांच्या पा प पुण्याचा हिशेब करतात, आणि त्याच्या सांगण्यानुसार यमराज पु रुषांना त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात. तसेच श्रवणची पत्नी ही स्त्रियांची पा प पुण्ये यमराजला सांगते. आणि तिच्या सल्ल्यानुसार यमराज महिलांना त्यांच्या कर्मानुसार फळ प्र दान करतात. सूर्य, चंद्र, जल, आकाश, म न, दिवस-रात्र आणि ध र्म मनुष्यांचा क र्मांना ओळखतात. यमराज व्यक्तीच्या कर्मांचा हिशेब करताना त्यांना देखील साक्षीसाठी बोलवतात.