भगवतगीतेत कृष्ण अर्जुनाला म्हणाले, “मनुष्य हा साठलक्ष यो नीतून जन्म घेऊन येत असतो. आज तू इथे आहेस, मी पण इथेच आहे. गेल्या जन्मात तू होतास, मी पण होतो. आणि पुढच्या जन्मात तू पण असणार आहेस आणि मी पण असणार आहे. प्रत्येक युगात आपण बरोबरच असतो. हे सर्व तुला आठवत नाही पण मला आठवते.
हाच तुझ्यातील आणि माझ यातील फरक आहे. प्रत्येकाला आपला ज न्म त्याच्या कर्मानुसार मिळत असतो. म्हणून प्रत्येक पुरुषाने पराक्रम गाजवून शौर्याने आणि धा डसाने राहिले पाहिजे. प्रत्येक पुरुषाने ध र्म, अर्थ, काम आणि मोक्ष या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. घरातील प्रत्येकाला मा नसन्मान देऊन स्त्रियांचा आदर केला पाहिजे.
त्यांना मानाची वागणूक दिली पाहिजे. घरातील ज्येष्ठ लोकांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. त्यांनी धा र्मिक कार्यात सहभाग घेतला पाहिजे. आपला कार्यकाळ संपल्यानंतर स्वतःला त्यांनी धा र्मिक कार्यात गुंतवून घेतले पाहिजे. पुरुषांनी आपला नावलौकिक वाढवला पाहिजे. अशी चांगली कामे त्याने जर केली आणि अंत काळी चांगल्या गोष्टींचे किंवा देवाचे स्मरण केले तर त्याला पुढचा जन्म नक्कीच सत्पुरुषाचा मिळेल”.
खास करून माणूस त्याच्या मरणाच्या वेळी अंत काळी ज्या गोष्टींचा विचार करतो, ज्या गोष्टींची इच्छा बाळगून असतो, ज्या विचारात तो गुरफटलेला असतो यावरूनच त्याच्या पुढच्या जन्मातील लिं ग आणि यो नी ठरते. आज जगात जितके जीव आहेत तितके ते कोणत्या ना कोणत्या रूपात प्रत्येक युगात असतातच.
पण तुम्हाला माहित आहे का , पुरुषांना स्त्रीचा ज न्म केव्हा मिळतो? त्याचीही काही कारणे आहेत. श्रीकृष्णाने भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे, जो मनुष्य म रते समयी आपली आई, पत्नी, बहिण, मुलगी किंवा इतर कोणत्याही स्त्रीच्या आठवणीत असेल तर त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळतो.
स्त्रीचा जन्म मिळण्यासाठी दुसरे कारण म्हणजे, जो पुरुष जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये रमतो, आणि स्त्रिया सारखेच व्यवहार करतो, स्त्रीयांच्यात मिळून मिसळून राहणे ज्याला आवडते, जो स्त्रियांची जास्त संगत करतो, स्त्रियांप्रमाणे वागणे ज्याला आवडते त्याला पुढच्या जन्मात स्त्रीचा जन्म मिळतो.
स्त्रीचा जन्म मिळण्याचे आणखी एक कारण म्हणजे, जो मनुष्य स्त्रियांना त्रा स देतो, सतत त्यांचा छ ळ करत असतो, आपल्या पत्नीचा वारंवार अपमा न करत असतो, जो पुरुष स्त्रियांना किंमत देत नाही, स्त्रियांना मा नाने वागवत नाही, त्यांचा आदर करत नाही अशा मनुष्यांना पुढच्या जन्मी स्त्री होऊन मागील जन्मी केलेले पाप फेडावे लागते. आणि त्याची भरपाई करावी लागते.
मनुष्य जन्म हा असा आहे कि ज्याला बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता मिळालेली आहे. इतर कोणत्याही प्राण्याला ही देणगी नाही जि माणसाला आहे. म्हणून मनुष्याने मिळालेला जन्म चांगली कर्मे करून सार्थकी लावला पाहिजे. न जानो पुढचा जन्म कोणता मिळेल?
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.