जिच्यासाठी ताजमहाल बांधला..त्या मुमताजचा मृ त्यू कसा झाला होता…त्या शेवटच्या रात्री अनेक लोकांनी तिच्या सोबत…मग मृ त्यू झाल्यानंतर सुद्धा

लाईफ स्टाईल

शहाजहानने ज्या मुमताज साठी जगातील आश्चर्यजनक गोष्टींपैकी एक ताजमहाल बांधला होता त्या मुमताजचा मृ त्यू खूपच त्रा सदायक रीतीने झाला होता. एक दिवस शहाजहान मीरा बझार मध्ये फेरफ टका मा रत होता. त्याच वेळी त्याची नजर एका मुलीवर पडली. ती मुलगी सिल्क च्या वस्तू विकत होती. ती मुलगी दुसरी कोणी नसुन मुमताझ होती.

शहाजहानच्या हृ दयात तिचे सौंदर्य इतके बसले होते की त्या मुलगीचा म्हणजेच मुमताजचा पाठलाग करू लागला. त्यावेळी शहाजहानला असे कळले की तिचे नाव अर्जुंमन बानो बेगम असे आहे. जी शहाजहानची आई नुर जहान यांची नातेवाईक होती. शहाजहानचे अर्जुबानो बेगम वर इतके प्रेम जडले होते की लगेच त्याने आपले वडील राजा जहांगीर यांच्याकडे त्या मुलीबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

आपल्या मुलाची इच्छा हीच आपली इच्छा म्हणून राजा जहांगीर या ल ग्नासाठी तयार झाले. तसे तर मुमताज ही शहाजहानची चौथी बायको होती. पण असे म्हणतात की इतर तीन बायकां व्यतिरिक्त शहाजहानचे मुमताज बरोबर खूपच वेगळे आणि घट्ट सं बं ध होते. शहाजहानची मुमताज ही आवडती बायको होती. शहाजहान आणि मुमताजची तेरा मुले होती. आणि आता मुमताज चौदाव्या मुलाला जन्म देणार होती.

13 मुलांना ज न्म दिल्यानंतर मुमताज शा री रिक दृष्ट्या खूपच कम जोर झालेली होती. जसजशी प्र स्तुती जवळ आली त्याच दरम्यान डेक्कन मध्ये खान जहान लोदी याच्या वि द्रोहाला अमलात आणण्यासाठी शहाजहानला बुऱ्हानपूर ला जायचे होते. त्यावेळी मुमताज ग र्भवती होती. शहाजहान तिच्यावर खूपच प्रेम करत होता. आणि म्हणूनच त्याला मुमताजला सोडून दूर जायचे नव्हते.

मुमताज ग र्भवती असून देखील शहाजहानने तिला आग्रा पासून 787 किलोमीटर असणाऱ्या बुऱ्हाणपूरला घेऊन गेला. त्यावेळी इथे सै निक अभियान चालू होते. खूप दूरचा प्रवास केल्यामुळे मुमताज खूपच थकून गेली होती. आणि याचाच परिणाम तिच्या ग र्भावर देखील झाला. मुमताजला आता कसे तरी व्हायला चालू झाले होते. शहाजहानला मुमताजच्या अवस्थेची बातमी मिळाली होती.

यावेळी तो मुमताज जवळ जाऊ शकला नाही म्हणून त्याने हकीम आन्ना तिच्याजवळ पाठविण्याचा निर्णय घेतला. 16 जुन 1631 च्या रात्री मुमताजची प्र स्तुती पी डा वाढली होती. मुमताज मंगळवार च्या सकाळ पासून ते बुधवार च्या अर्ध्या रात्रीपर्यंत खूपच वाईट हा ल झाले होते. शाही हकीम वजीर खान मुमताज जवळ उपस्थित होता. याआधीही तो ममताच्या प्र स्तुती वेळी हजर असायचा.

तीस तासांच्या प्र सव पीडे नंतर मुमताज ने एका मुलीला जन्म दिला पण मुमताजची परिस्थिती खूपच वाईट झाली होती. मुलीला जन्म दिल्यानंतर मुमताजचे अंग खूपच थरथर का पत होते. तिचे शरीर थंड पडू लागले. तिच्या शरिरातुन होणारा र क्त स्त्राव तिथे उपस्थित हकीम रोखू शकत नव्हते. मुमताज त डफ डत होती. तिकडे शहाजहानने मुमताजच्या चौकशीसाठी खूप संदेशवाहक पाठवले होते पण कोणीही परत गेले नाही.

खूप रात्र झालेली होती. किंबहुना पहाट होत आलेली होती. शहाजहानने स्वतः तिथे जाण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी त्याला असा संदेश मिळाला की मुमताज ठीक आहे पण खूप थकलेली आहे. मुलीला ज न्म दिल्यानंतर मुमताज गाढ झोपे मध्ये गेलेली आहे. तिला त्रा स देऊ नका. मुमताज ने शहाजहान ला बोलून आणावे असा संदेश दिला. शहाजहान झोपणारच होता इतक्यात त्याला हा संदेश मिळाला.

संदेश मिळाल्यासही शहाजहान तिला भेटण्यासाठी गेला .त्याच वेळी मुमताजला सर्व हकीमआनी घेरले आहे असे त्याला दिसले. मुमताज का पत होती. ती मृ त्यूच्या अगदी जवळ होती. शहाजहान बादशहाचा आवाज ऐकून मुमताज नाही आपले डोळे उघडले. मुमताजच्या डोळ्यांमध्ये पाणी आले होते. शहाजहा मुमताजच्या डोक्याजवळ बसून राहिला. मुमताजने शेवटच्या वेळी शहाजहान कडून दोन वचने घेतली. पहिले वचन असे होते की, शहाजहानने दुसरे लग्न करू नये.

आणि दुसरे वचन असे होते, एक अनोखा मकबरा बनवला जावा. जो खूपच आश्चर्यकारक आणि वेगळा असावा. यानंतर काही वेळातच पहाटे मुमताजचा मृ त्यू झाला. मुमताजचा मृ त्यू झाला त्या वेळी ती चाळीस वर्षांची होती. मुमताज आणि शहाजहानला चौदा मुले होती त्यातील आठ मुले होती आणि सहा मुली होत्या. मुमताजची सेवा करणाऱ्या उनिसाने मुमताज असे मृ त श रीर रुईच्या 5 कपड्यांमध्ये लपेटल.

राज्यातील महिलांनी खूपच शोक केला. अख्खे बुरहानपुर गंभीर झाले होते. श रीर ताप्ती नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या जैना बाग मध्ये अस्थाई रूपात द फन केले गेले. मृ त्यूच्या बारा वर्षानंतर तिच्या प्रे ताला आग्र्याच्या निर्माणाधीन ताजमहालमध्ये दफन केले गेले. अशा रीतीने 17 जून 1631 ला एका मुलीला जन्म दिल्यानंतर मुमताज यांचा खूपच त्रा सदायक रित्या मृ त्यू झाला होता.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.