कोणताही मनुष्य असो राजा, फकीर, भिकारी, लहान, मोठा कोणीही ज न्माला आला की म रण हे अटळ असते, आणि आयुष्यभर जे कर्म करतो त्यावरतीच आपला मोक्ष असतो. आपल्या आयुष्यातील खूप साऱ्या पुण्य कर्माच्या गोष्टी आपल्याला मोक्ष मिळवून देत असतात तसेच या अशाही काही गोष्टी म्हणजेच क्रियाकर्म आहेत ज्या मृ त्यूनंतर घरच्या लोकांनी करायलाच हव्यात अन्यथा मिळणारा मोक्ष अ डचणीत येतो.
गरुड पुराणानुसार तुम्ही आयुष्यातील व आयुष्य सं पल्यावर होणाऱ्या गोष्टी पाहू शकता अथवा जाणू शकता. गरुड पुराणानुसार माणसाच्या मृ त्यू नंतर त्याचे द हन करण्यापूर्वी त्याच्या डोक्यावर 3 वेळेस काठीने मा रले जाण्याची प्रथा आहे. पण कधी विचार केलाय का की ही प्रथा का आहे? मृ त्यूनंतर करावयाच्या विधीचा उल्लेख आपल्या गरुड पुराणामध्ये आहे. जिथे शवाला मुखा ग्नी देताना काठीला एक तुपाचे मडके बांधून तूप ओतले जाते असे करण्यामागे श व व्यवस्थित जळावे हीच संकल्पना आहे.
कारण मनुष्याची कवठी शरीराच्या बाकीच्या अंगाच्या तुलनेत थोडी कठीण व वेगळी असते म्हणूनच तिला नीट जा ळावे लागते. गरुड पुराणानुसार याला कपाळ क्रिया म्हणतात, म्हणजे जर पूर्ण शरीर जरी ज ळाले व फक्त कपाळ अथवा कवठी जर तशीच राहिली तर पुढच्या जन्मी त्या मनुष्याचा अर्ध विकास होतो, डोक्याने तो थोडा मं द ज न्माला येतो तसेच अजून एक कारण या पुराणामध्ये आहे ते म्हणजे ही कपाळ क्रिया जर केली नाही तर मनुष्य पूर्णपणे मोक्ष मिळवू शकत नाही त्याचा जीव इथेच अर्ध्या अ वस्थेत अ डकतो.
त्यामुळे त्याचा पुढच्या ज न्माला बाधा येऊ शकते त्यामुळे अं तिम सं स्कार करण्यासाठी सर्व विधी नक्कीच केले जातात. वेगवेगळ्या ध र्मात वेगवेगळे क्रिया कर्म केले जातात, मृ त्यूनंतर वेगवेगळे विधी जसे की द हन, द फन असे केले जाते. श्वेत चंद्रिका ग्रं थात सुदधा याचा उल्लेख आहे की मनुष्याला पूर्ण मुक्तीसाठी ही कपाळ क्रिया केली जाते. पुराणानुसार आपल्या कपाळात ब्रम्हाजींचा वास असतो व जर ते कपाळ नीट ज ळाले नाही तर मोक्ष मिळणार नाही.
कवठीमधून ब्रह्म रं ध्रे अ नंतात विलीन व्हावीच लागतात त्यासाठी त्यावर 3 वेळेस प्र हार करणे आवश्यक आहे. तसेच अघोरी बाबा, तं त्र मंत्र विद्या मध्ये चेटूक करण्यासाठी या कवठीचा उपयोग केला जातो जो तुमच्या पूर्वजांच्या बाबतीत केला तर त्यांना मोक्ष मिळणे कठीण होऊ शकते त्यासाठीही ही क्रिया करणे आवश्यक आहे. आपल्या शरीरातील सात चक्राचा देखील याच्याशी सं बं ध आहे.
मुलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र व सहस्रर चक्र इ. सहस्रर चक्र जे अं तिम चक्र असते. जिथे मनुष्य ध्यान लावतो, जिथे शेंडी ठेवली जाते व मोक्षाचा मार्ग असतो ते म्हणजेच हे शेवटचे चक्र. सात चक्रामध्ये क्रमाणेच शरीर मु क्त होत असते व जर शेवटी ज्या मनुष्याची कवठी म्हणजेच हे सहस्रर चक्र आपोआप फु टते तो मनुष्य मुक्त झाला असे समजावे व जर त्याला उशीर लागत असेल तर त्याची मुक्ती खूपच हळूहळू होत आहे असे समजावे.
त्यानंतर जेव्हा या आ त्म्याची मुक्ती होते, त्यानंतर हा आ त्मा यम लोकांमध्ये निघून जातो जिथे तसेच त्यानंतर यमलोकी जाताना ती आ त्मा एक दिवसामध्ये दोनशे योजन म्हणजे १६०० किलोमीटर चालते. आपणांस माहित असेल कि एक योजन म्हणजे आठ किलोमीटर, अशाप्रकारे एका वर्षामध्ये ती आ त्मा यमराजच्या नगरीमध्ये पोहोचते.
त्यानंतर यमराजच्या दरबारामध्ये ब्रह्माजीचे पुत्र श्रवण आणि त्यांची पत्नी श्रवणी निवास करत असतात. त्यावेळी श्रवण हे सर्व कर्मांची नोंद घेतात. त्यावेळी या सर्व गोष्टी दुरूनच ऐकून त्यांच्या पाप पुण्याचा हिशेब करतात, आणि त्याच्या सांगण्यानुसार यमराज पु रुषांना त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात. तसेच श्रवणची पत्नी ही स्त्रियांची पा प पुण्ये यमराजला सांगते. आणि तिच्या सल्ल्यानुसार यमराज महिलांना त्यांच्या कर्मानुसार फळ प्र दान करतात.
सूर्य, चंद्र, जल, आकाश, म न, दिवस-रात्र आणि ध र्म मनुष्यांचा क र्मांना ओळखतात. यमराज व्यक्तीच्या कर्मांचा हिशेब करताना त्यांना देखील साक्षीसाठी बोलवतात. तसेच जर का आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपली प्रतिक्रिया आम्हाला क में ट करून कळवा तसेच आपल्या प्रियजनांना सुद्धा हे लेख नक्की शे अ र करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही आश्चर्यकारक माहित कळेल.