कॅन्सर होण्याच्या सुरुवातीस आपले शरीर देते हे संकेत.. वेळीच जाणून घ्या.. यामुळे आपला जीव वाचू शकतो..

लाईफ स्टाईल

कर्करो ग जगासमोरील एक जी वघेणी स मस्या आहे. हजारो लोक दरवर्षी कर्करो गामुळे मृ त्युमुखी पडतात. पहिल्यांदा जेव्हा कर्करो गाचा जगाशी सामना झाला तेव्हा एक समज निर्माण झाली होती की फक्त धू म्रपान केल्यामुळे कर्करो ग होतो. पण हळूहळू पोटाचा कर्करो ग, स्त नाचा कर्करो ग जगासमोर उलगडू लागले. हे सत्य समोर आले की कर्करो ग कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो.

सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे कर्करो ग शरीरात असूनही कळत नाही. पण जसजशी वर्ष लोटली तसे विज्ञान प्रगत झाले. आणि कर्करो गापासून वाचणारे उपचार आले. त्यादृष्टीने थोडी जागरूकता निर्माण करावी यासाठी आम्ही या विशेष लेखातून तुम्हाला विस्तृत माहिती देणार आहोत. रोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाले तर उपचार जास्त यशस्वी होतात.

यासाठी कर्करो गाची शक्यता मनात बाळगून तक्रारीकडे लक्ष दिले तरच कर्करो गाचे निदान लवकर होऊ शकते. आजच्या काळात लोकांचे जी वन खुप व्यस्त झाले आहे. अनेक लोक आपल्या आ रोग्याबाबत अत्यंत बेफिकीर राहत आहेत. कॅ न्सरने मृ त्यू होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचे कारण म्हणजे कॅ न्सरची लक्षणे उशिरा दिसून येतात.

1. श्वासोच्छवासाचा त्रा स – जर काही न चालता श्वासाचा त्रा स होत असेल तर अशा लोकांच्या आ रोग्यासाठी ते खूप धो कादायक ठरू शकते. जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल त्यामुळे त्रा स होतो ती एक सामान्य बाब आहे. जर तुम्हाला अशी स मस्या येत असेल तर ताबडतोब डॉ क्ट रांशी संपर्क साधा. 2.र क्त स्त्राव- थुकताना, ल घवी करताना, शौच करताना र क्त स्त्राव होत असेल तर तुम्ही त्वरित डॉ क्ट रांशी संपर्क साधावा.

कारण ही स मस्या तुमच्या आ रोग्यासाठी खूप घा तक असू शकते. 3.दीर्घकाळापर्यंत खोकला- ऋतूबदलाचा परिणाम शरीरावर होतो. हवामानात बदल होताच सर्दी, खोकला या सारख्या स मस्या उद्भवू लागतात. सर्दी, खोकला सारख्या स मस्या खूप दिवसांपासून होत असेल औ षधाने बरा होत नसेल तर अशा परिस्थितीत डॉ क्टरांचा सल्ला घ्यावा. खोकला आणि सर्दी दीर्घकाळ राहणे कर्क रो गाचे लक्षण समजले जाते.

4. जखम लवकर बरी होत नाही – जर तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला दुखापत झाली असेल. आणि ती कोणत्या औ षधाने बरी होत नसेल तर अशा वेळी ताबडतोब डॉ क्ट रांचे संपर्क साधावा. स मस्या भविष्यात कॅ न्सर सारख्या रो गाला सामोरे जावे लागेल. 5. भूक कमी लागणे – कर्करो ग हा एक आ जार आहे कोणाला होऊ शकतो. लहान व्यक्ती असो वा प्रौढ प्रत्येक जण याचा ब ळी ठरू शकतो.

कधी कधी असे होते की भूक कमी लागते. ही पचन संस्थेशी सं बं धित स मस्या असू शकते. पचनसंस्था बिघडले असेल तर ते लवकर बरे होऊ शकते पण जर तुम्हाला जास्त वेळ भूक कमी वाटत असेल तर अशा स्थितीत तुम्ही सावध राहून लवकरात लवकर डॉ क्ट रांकडे जावे करून भूक न लागणे ही स मस्या आहे.

6. त्वचेमध्ये होणारे बदल –शरीरावर चामखीळ असेल अथवा तीळ असेल आणि जर त्याच्या आकारमानात बदल झाला तर ते कर्करो गाचे लक्षण आहे. परंतु त्वचेच्या रंगात आलेला बदल विशेषता याकडे स्त्रिया लक्ष देत नाहीत हे चुकीचे आहे अनेकदा र क्त प्रवाह दिसत असेल तर त्वचेवर खवले दिसू लागले ते काही आठवडे झाले तरी सुद्धा गेले नाही तर तातडीने डॉ क्ट रांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

बरं न होणारा फोड, भरून न येणारी ज खम, गु प्तां गाला खा ज सुटणे सुद्धा कर्करो गाचे लक्षण असू शकते. 7. तोंडात मध्ये होणारे बदल – भारतीय स्त्रियांमध्ये सि गारेट ओ ढण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे परंतु ग्रामीण भागात विशेषत आदिवासी भागातील स्त्रियांमध्ये बिडी ओढण्याचे, तंबाखू खाण्याचे, मशरी लावण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा स्त्रियांना गालाच्या आतील भागात अथवा जिभेवर पांढरा चट्टा दिसला तर ही लक्षणे तोंडाचा कर्करो ग आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.

8. सातत्याने ताप येणे- आपणाला जर ताप आलेला असेल आणि जर तो फ्लू चा अथवा इतर कोणत्या वि षाणू किंवा जी वाणूंचा प्रादुर्भाव झाला नाही हे वै द्यांनी सांगितले असेल, तर ते कर्करो गाचे लक्षण असू शकते. लक्षणांवरून कर्करो गाचे लवकर नि दान झाले तर उपचार लवकरात लवकर केले जाऊ शकतात.

आपल्या शरीरात दिसणार्‍या अथवा जाणवणाऱ्या लक्षणांमुळे आपणाला कर्करो ग होईलच असे नाही परंतु त्याची तपासणी तज्ज्ञांकडे जाऊन करणे आवश्यक असते. व्यक्तींमध्ये कर्करो गाची लक्षणे दिसो अथवा न दिसो तरी देखील त्याची शहानिशा करण्याचा आग्रह अमेरिकन कॅ न्सर सोसायटी आणि अनेक आ रोग्यदायी संस्थाने धरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.