कुंभ मेळावा संपल्यावर नागा साधू कोठे गायब होतात आणि काय करतात…जाणून घ्याल तर आपले सुद्धा होश उडतील

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि भारतामध्ये धा र्मिक गोष्टीना किती महत्व असते, आपल्याकडे अनेक सण अगदी उत्साहाने साजरे केले जातात. तसेच कुंभ मेळावा देखील भारतीयांसाठी एक उत्सवच असतो, यंदाचा कुंभ मेळावा हा हरिद्वार येथे झाला आहे, ज्यामध्ये 11 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारीला मोठ्या स्थानाची तयारी करण्यात आली होती.

आणि यासाठी देशभरांतून लाखो भाविक सहभागी झाले होते, अगदी परदेशातून देखील अनेक लोक या कुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी येत असतात. पण यावेळी को रोनाचे सं कट असल्यामुळे अनेक परदेशी भक्त या मेळाव्यांपासून दूर राहिले. मात्र या कुंभ मेळाव्यात खास आकर्षण असते ते म्हणजे ना गा साधू याचे, कारण हे एका वेगळ्याच प्रकारे सहभागी होत असतात.

त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्याची सगळ्या मध्येच उत्सुकता असते, मात्र आपल्याला कधी हा प्रश्न पडला आहे का कि हा कुंभ मेळावा झाल्यानंतर हे ना गा साधू जातात कोठे, तसेच करतात काय? आज आपण याच प्रश्नाची उत्तरे जाणून घेणार आहोत, कि त्याचे राहणीमा न कसे असते.

यावेळी झालेल्या कुंभ मेळाव्यात को रोना मुळे कमी प्रमाणत नागा साधू सहभागी झाले होते, ना गा साधू अर्धकुंभ, महाकुंभ येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. तसेच आपणांस सांगू इच्छितो कि ना गा साधू होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, आणि याला खूप धा र्मिक महत्व देखील आहे. जर का एकाद्या व्यक्तीला ना गा साधू व्हायचे असेल तर त्याला आधी ना गा आखाड्यात जावे लागते.

त्यानंतर या आखाड्यात साधू होण्यासाठीची संपूर्ण माहिती तसेच त्याबद्दल ज्ञान दिले जाते, त्यानंतर त्याची एक आ ध्यत्मिक परीक्षा घेतली ज्यामध्ये त्याचे धा र्मिक ज्ञान तसेच देवांबद्दल असणारी श्रद्धा जाणून घेतली जाते. यामध्ये ब्रह्मचर्य, वैरा’ग, ध र्म आणि इतरांची दीक्षा देण्यात येते. आणि ही दी’क्षा घेण्याचा कालावधी हा ६ ते १६ वर्षापर्यंत असू शकतो.

तसेच ही दी’क्षा घेऊन झाल्यानंतर त्याचे मुं’डन करण्यात येते, तसेच त्यानंतर त्याच्यांकडून पिंडदान देखील करुन घेतले जाते, आणि हे पिंडदान करणे म्हणजे आपल्या सर्व नातेवाईकांचे पिंडदान करून त्याच्यांसोबत असलेले सर्व सं बं ध सं पवणे म्हणजेच या सर्व नात्यावर पाणी सोडणे होय. म्हणजेच त्याच्यासाठी सर्व व्यक्ती हे मृ त झाले असा त्याचा अर्थ होतो.

तसेच आपण पाहत असाल कि ना गा साधू हे त्याच्या अंगाला भ स्म लावतात, आणि हे भ स्म म्हणजे मे लेल्या माणसाची राख असते, जी राख ती त्याच्या अंगाला लावून घेत असतात, तसेच नागा साधू हे कुंभ मेळावा झाल्यानंतर हिमालय, काशी आणि गुजरात, आसाम, या सारख्या राज्याच्या पहाडी भागात राहायला जातात.

तसेच त्यांना एकांत भेटावा म्हणून ते डोगरामध्ये गुफा करून राहतात, तसेच हा मेळावा सं’पल्यानंतर अनेक साधू हे जंगलात फिरतात, जं’गलात त्यांना कशाचीही भी ती वाटत नाही. त्यांचे म न आणि शरीर तेवढे क’णख’र बनले असते. तिथे सर्व गोष्टीवर मा त करू शकतात, असे सांगण्यात येते.

तसेच ना’गा साधू हे दिवसांतून केवळ एक वेळच जेवण करतात शिवाय दिवसांतून फक्त तीन वेळा पाणी पितात, तसेच ना’गा साधूचे जीवन एकूणच र’हस्यम’य घटनांनी भरलेले आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेक लोकांनी रिस’र्च देखील केला आहे. तसेच त्याच्यावर अनेक छोटे मोठे चित्रपट देखील काढले आहेत.

तसेच आपल्याला सुद्धा हा लेख तसेच माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.