उन्हाळ्यात देखील अं ड्याचे सेवन करत आहात….तर या लोकांनी तर प्रथम सा वध व्हावे अन्यथा मृ त्यूला देखील तोंड द्यावे लागेल   

आरोग्य

अंडी ही अशी एक गोष्ट आहे जी जगातील प्रत्येकाला आवडत असते. जगभरात दररोज कोट्यवधी अं डी खाल्ली जातात. भारतात तर लोक अं डी खावीत म्हणून जाहिराती देखील केल्या जातात. तसेच जगभरात अं डे हे आ रो ग्य आणि प्रो टी नचा उत्तम स्रोत मानला जातो. वृ द्ध लोकांपासून ते लहान मुलांपर्यंत तसेच अनेक एथलीट्स आणि बॉ डी बि ल्डर्स अंडी खात असतात. तसेच सं शोधनानुसार अं डी हा प्रो टीनचा सर्वोत्तम स्रोत मानला गेला आहे.

अंडी, तसेच त्यापासून बनवलेले अनेक पदार्थ खूप चवदार असतात, अनेक लोक अं ड्यापासून बनवलेले पदार्थ अगदी आवडीने खात असतात. पण आज आम्ही तुम्हाला अं ड्यांचे असे काही सत्य सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे हो श उ ड तील आणि कदाचित तुम्ही यानंतर अं डी खाण्याचे प्रमाण कमी कराल. अंडी शा री रि क विकासासाठी सर्वात फा य दे शी र असा आहार आहे. पण आपल्याला कदाचित माहित नसेल कि अं डी खाण्याचे काही तो टे देखील आहेत.

आपल्याला माहित आहे कि अं ड्यात मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात. ज्यामुळे आपल्या श री राचे नकळत मोठ्या प्रमाणत नु क सा न होत असते. एका सं शोधनानुसार तीन आठवडे जरी आपण रोज एक अं ड्याचे सेवन केले तर आपले वजन सुमारे 1 पौंड वाढू शकते. तसेच ल ठ्ठ पणाच्या आ जा रा ने आपण ग्र स्त व्हाल, तसेच जर तुमचे वजन जास्त असेल तर अं डी न खाणे कधीही चांगले.

तसेच अंडी देखील आपल्या शरीरात उच्च को ले स्ट्रॉलचा धो का वाढवतात. तसेच आपल्यास किंवा आपल्या घरात कोणाला उच्च र क्त दा ब किंवा हृदय वि का रा ची स म स्या असल्यास, आपण अं डयांपासून नेहमीच दूर रहावे. कारण अं ड्यातील पिवळ्या भागामध्ये बरेच को लेस्टेरॉल असते. त्यामुळे हृ द य वि काराचा सा म ना करणाऱ्या लोकांनी अं ड्यापासून दूर रहावे.

तसेच, जेव्हा जेव्हा आपण अं डे खात असतो किंवा शि जवत असतो तेव्हा अंडी ती अंडी योग्य प्रकारे शि जली आहेत की नाही याची खात्री करा. कारण कच्च्या अं ड्यांमुळे हृ द्य  वि का राचा धो का अधिक असतो. तसेच यामुळे आपल्याला अन्न वि ष बा धा सारख्या स म स्यां ना देखील सामोरे जावे लागते. यामुळे, आपल्याला उ ल ट्या, अ ति सार आणि ओ टीपो टात होणाऱ्या स म स्ये चा सा मना करावा लागू शकतो.

तसेच आपल्याला माहित असेल की अं डी शरीरातील उ ष्णता देखील वाढवते. त्यामुळे उन्हाळ्यात अं ड्यापासून दूर राहणे चांगले. तसेच अं ड्यामुळे मुरुमही चेहऱ्यावर दिसू लागतात. तसेच खूप जास्त अं डी खाल्याने ल क वा, नं पु स कता, पायात दु ख णे, वजन वाढणे, हृ दय वि का र, अशा स म स्या निर्माण होऊ शकतात.

कोणतीच गोष्ट अति प्रमाणात शरीराच्या दृष्टीने चांगली नसते, औ ष ध चांगलं म्हणून पूर्ण बाटली एकसाथ पिऊन टाकली तर त्याचे दु ष्प रि णा मच होतात. त्याप्रमाणेच अं ड्याचे देखील आहे त्यामुळे अं ड्याचे जास्त प्रमाणत सेवन करू नका. अं डी खायची असतील तर पिवळा बलक काढूनच खाल्ली पाहिजे, यात शंका नाही. मात्र पालेभाज्या, फळ‌े, सॅलाड व कडधान्य असा चौरस आहार असेल तर अं ड्यांची मुळात गरजच राहात नाही. या प्रकारच्या आहारातून दिवसभरात लागणारे ६० ग्राम प्रोटिन्सदेखील मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published.