आपल्या रोजच्या जीवनातील या ”चार”मुळे देखील होऊ शकतो कॅ न्सर…त्यामुळेच वेळीच लक्षणे ओळखा…अन्यथा द्याल मृ त्यूला तोंड

लाईफ स्टाईल

कॅ न्सर! म्हंटले की अंगावर काटाच येतो. कॅ न्सर हा खूपच भ यंकर आ जार आहे. कारण एकदा का हा आ जार जडला की त्यातून बाहेर पडणे खूपच कठीण आहे. अजून तरी कॅ न्सर वर कोणतेही असे औ षध निघाले नाही की ते पूर्णपणे कॅ न्सर बरा करू शकेल. पण आपण सध्या तरी कॅ न्सरचे प्रमाण कमी करू शकतो पण तो मुळासकट जाऊ शकत नाही.

कॅ न्सर होण्यापासून वाचण्याचा सध्यातरी एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वतःला कॅ न्सर होण्यापासून वाचवणे. यासाठी कॅ न्सर होण्याआधीच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. आज जगभरात विविध माध्यमातून कॅ न्सर सं बं धी जागृतता पसरवली जात आहे. पण आज असं दिसतंय की या आ जाराबद्दल हवी तेवढी जागृतता झालेली नाही. आपण देखील प्रत्येकानेच कॅ न्सर बद्दलच्या ल ढ्याची जागृतता केली पाहिजे.

बि डी सिगा रेट तं बाखू रा क्षस आहेत आगळे, जी वन सुरक्षित राखू आपण, कॅ न्सरशी सं घर्ष करू सगळे. पण फक्त तं बाखूचे सेवन केल्यावर कॅ न्सर होतो का?? तर असे नाही. इतरही काही गोष्टी आहेत ज्यामुळे कॅ न्सरचा धो का संभवतो. तं बाखूचे सेवन आपल्या आ रो ग्यासाठी हा निकारक आहे त्यामुळे कॅ न्सर होऊ शकतो. हे वाक्य आपल्याला प्रत्येक तं बाखू, बि डी किंवा सिगा रेटच्या पाकिटांवर लिहिलेले दिसून येते.

अशा अनेक गोष्टी किंवा पदार्थ आहेत ज्यामुळे कॅ न्सर होण्याचा धो का उ द्भवतो. त्यातल्या दैनंदिन जी वनातल्या देखील गोष्टी आहेत यामुळे कॅ न्सर होऊ शकतो. तर आपल्याला नक्कीच हे जाणून घेतले पाहिजे की दैनंदिन जी वनातील या कोणत्या गोष्टी किंवा पदार्थ आहेत ज्यामुळे कॅ न्सर होऊ शकतो.

वा ईन:- वा ईनचे तसे काही फा य दे देखील आहेत पण त्याचे तो टे सुद्धा आहेत. एकीकडे वा ईन आपल्या आ रो ग्यासाठी चांगले मा नले गेले आहे. पण ते काही प्रमाणातच घेतले तर पण वा ईनचे अतिसेवन खूप वा ईट आहे. तसेच दुसरीकडे एका शोधानुसार वा ईन सेवन केल्यावर कॅ न्सरचा धोका दुप्पट वाढतो. या संशोधनानुसार दररोज अर्धा ग्लास वा ईन सेवन केल्यामुळे कॅ न्सर होण्याचा धोका 160 टक्क्यांनी वाढतो.

चिप्स:- चिप्स म्हटल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ. वेफर्स आवडत नाहीत असा असा कोणताही माणूस शोधूनही सापडणार नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामुळे देखील तुम्हाला कॅ न्सर होण्याची शक्यता आहे. तुम्हाला हे माहिती आहे का चिप्सच्या अ ति सेवनामुळे तुम्हाला ब्रे स्ट कॅ न्सर होऊ शकतो. एका संशोधनानुसार पाच पेक्षा अधिक वेळा चिप्स खाल्ल्याने ब्रे स्ट कॅ न्सरचा धो का 27 टक्‍क्‍यांनी वाढतो.

ओ रल से ‘क्स:- आपल्याला माहित असेल कि आज-काल तरुणांमध्ये ओ रल से ‘क्सचे प्रमाण खूप वाढले आहे. पण यावर झालेल्या एका संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की पुरुष आणि महिला दोघांनाही ओ रल से ‘क्समुळे घशाचा कॅ न्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण अशी क्रिया करताना मर्यादेत करावी अन्यथा.

हेअर कलर:- तर सारखे आपल्या केसांना रंगवणे आणि आपल्याला माहित असेल कि आपल्यातील अनेक लोक पांढरे झालेले केस लपवण्यासाठी अनेक प्रकारचे रंग वापरतात. हल्ली जवळजवळ सर्वच लोक आणि त्यात तरुणही हेअर कलरचा वापर करू लागले आहेत. आधी केवळ वय लपवण्यासाठी हेअर कलरचा वापर केला जात होता पण हल्ली हा तर ट्रें डच झाला आहे. यामुळे कॅ न्सर उ द्भवू शकतो.

सन स्क्री न:- तर ही गोष्ट जवळजवळ खूप लोक खासकरून म हिला वर्ग आणि त रुणी सन स्क्री नचा वापर करतात. सूर्याच्या ती व्र किरणांपासून वाचण्यासाठी या क्री मचा वापर होतो. पण हेच सन स्क्री न तुमच्यासाठी धो कादायक ठरू शकते. त्याने त्वचेचा कॅ न्सर होण्याची शक्यता असते. हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे.

मोबाईल फोन:- आज काल मोबाईल म्हणजे सर्वांचाच खासकरून त रुण-त रुणींचा जी व की प्रा ण झाला आहे. जवळ-जवळ मो बाईल ही जी वनावश्यक वस्तू झाली आहे. पण त्याचे जितके फा य दे आहेत तितके तो टे पण आहेत. तुम्हाला हे माहिती आहे का? दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ मोबाईल वापरल्याने डोक्याच्या से ल्स वर वाईट परिणाम होतो. यामुळे कॅ न्सरचा धो का वाढतो. कधी कधी यामुळे ब्रे न ट्यूम र सुद्धा होऊ शकतो.

मीट-बीफ:- आपल्या शरीराला यापासून प्रो टिन्स विटामिन्स हे महत्त्वाचे घटक जरी मिळत असले तरी त्यामुळे कॅ न्सरचा धो का वाढतो. एका संशोधनातून हे सिद्ध झाला आहे की जे लोक चि कन म टन बीफ यांचे अ ति प्रमाणात सेवन करतात त्यांना लं ग कॅ न्सर म्हणजेच फु फ्फुसाचा कॅ न्सर लवकर होतो.

विटामिन ई:- आपल्या शरीराला याची काही प्रमाणात गरज असते. परंतु 77 हजार लोकांवर केलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले की अ ति प्रमाणात विटामिन ईचे अवशोषण केल्यास कॅ न्सर होण्याचा धो का वाढतो. अति प्रमाणातील विटामिन ई शरीरातील ब्रि टॉनला दर पंधरा मिनिटात सं पवते. ज्यामुळे फु फ्फुसाचा कॅ न्सर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे विटामिन ईचे योग्य प्रमाणातच सेवन व्हायला हवे.

कुकीज किंवा बे करीचे पदार्थ:- हे तर सर्वांच्या आवडीचे पदार्थ. कुकीज आणि बेकरीचे पदार्थ कोणाला नाही आवडत?? अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच बिस्किटे आणि बेकरी प्रॉडक्ट खूप आवडतात. पण हे खाताना जरा सावधानीनेच आणि अगदी कमी प्रमाणात खायला हवेत. कारणही तसंच आहे. कुकीज किंवा बेकरी प्रोडक्टस मध्ये वेगवेगळ्या प्रकारची र सायने मिसळलेली असतात. जेणेकरून या वस्तू लवकर ख राब होणार नाहीत आणि जास्त काळ टि कून राहतील. पण हे र सायन आपल्या आ रो ग्याच्या दृष्टीने अपा यकारक असतात. यांच्यामुळे कॅ न्सर होण्याचा धो का असतो.

माऊथ वॉ श:- बरेच लोक माऊथ वॉ श वापरतात. माऊथ वॉ श म्हणजेच मौ खिक स्वच्छतेसाठी गरजेचे म्हणून वापरले जाते. हे माऊथ वॉ श जरी आपल्या पोटात जात नसले तरीसुद्धा आपल्या शरीरासाठी ते हा निकारक आहे. वै ज्ञानिकांच्या मते माऊथ वॉ श मध्ये अ ल्कोहोल असते. आणि त्यामुळे तोंडाचा कॅ न्सर होण्याची शक्यता वाढते. म्हणून याचा कमी प्रमाणात वापर करणे योग्य ठरेल.

डि ओड्रं ट:- डि ओड्रं ट हा तुमच्या त्वचेवर किंवा ज्या भागावर लावला जातो त्यावर सरळ प्र भाव करतो. डि ओड्रं ट मध्ये असणाऱ्या ॲ ल्युमिनियम तत्त्वांमुळे ब्रे स्ट कॅ न्सर होण्याचा धो का अधिक असतो. थोडक्यातच सांगायचं झालं तर अति तेथे माती. ही म्हण अगदीच योग्य आहे. कोणत्याही पदार्थांचे किंवा गोष्टींचे अ तिसेवन वा अतिवापर हे नेहमीच अपा यकारक आणि हानीकारक ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published.