आई-बाबा होण्यासाठी येत आहे अपयश…तर मग आधी ‘ही’ माहिती जाणून घ्या…आणि मग नंतर करा या पद्धतीने आपला आनंद द्विगुणित झालाच समजा

लाईफ स्टाईल

लग्नानंतर आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते, मग त्यामध्ये कोणाची स्वप्न पूर्ण झालेली असतात तर कोणाचे अपुरी आणि अशावेळी एखाद्या जोडप्याला आई-बाबा होण्याची योग्य वेळ कोणती हे समजण्यास उशीर होतो. तसेच आई-बाबा होण्यासाठी दोघांची संमती असणे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही बाळाचा विचार करता त्या वेळी शा रीरिक आणि मा नसिक तयारी असणे गरजेचे असते.

पण आजकाल आपल्यातील अनेक लोकांना आई बाबा होण्याचे भा ग्य लाभत नाही आहे, आणि याला कारणीभूत आहे ती म्हणजे आपली जी वनशैली, आणि मग अशावेळी आपण आई बाबा होण्यासाठी प्रयत्न करतो पण आपल्याला आई – बाबा बनण्यात सतत अपयश येत असतं पण आपणास सांगू इच्छितो कि आपली ग र्भधा रणेची शक्यता वाढवण्यासाठी योग्य वेळी क्रीडा करणे ही पहिली सर्वात महत्वाची पायरी आहे.

ग रो दर होण्याआधी किंवा क्री डा करताना प्रत्येक स्त्रीच्या म नात हा प्रश्न येतोच की ग रो दर होण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? किंवा दिवस कोणता? पण आपणास सांगू इच्छितो की महिन्यातील काही दिवस असे असतात की जेव्हा स्त्रियांची क्री डा करण्याची क्षमता जास्त असते आणि अशावेळी सहजरित्या ती गोष्ट करू शकते आणि ज्यामध्ये तिचा संपूर्ण पणे सहभाग असतो.

पण अशावेळी आपल्याला मा सिक चक्र समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. तसेच स्त्रीच्या मा सिक च क्रात तिची क्षमता जास्त असल्याने त्या दरम्यान दररोज प्रयत्न केला तर ग र्भधा रणेची शक्यता वाढते. मा सिक पा ळीची तारीख लक्षात ठेवून तसेच ओव्युलेशनचे म्हणजेच बी जकोष फुटून स्त्री पे शी बाहेर येण्याची क्रिया तसेच संभाव्य दिवस माहीत करून घेतल्यास ग र्भधा रणेची शक्यता जास्त असते.

रिप्रो डक्टि व मे डि सिन ऑफ ज र्नल यांच्या संशोधनानुसार केवळ ओ व्युले शनचा दिवस नाही तर अन्य दिवशी सुद्धा सहज ग र्भधा रणा होते. पण ओ व्यूले शनचा एक दिवस आधी क्री डा करणे गरजेचे असते. तसेच फ टाइ ल विं डोचा पहिला दिवस देखील गरजेचा असतो. दरमहा या सुपीक दिवसांची ओळख करण्यासाठी फ र्टिलि टी मॉ निट र्स आणि कॅलेंडर सुद्धा वापरू शकता.

ग र्भधा रणेसाठी सर्वात ऊत्तम काळ म्हणजे ओ व्युले शन चा असतो. या काळात फ लित स्त्री बी ज अं डा शयातून बाहेर पडत असते आणि आपल्या क्री डेनंतर शु क्रा णू ४८-७२ तास जि वंत राहत असतात तर फ लित अं डे १२-२४ तास जि वंत राहते. त्यामुळे स्त्री-बी ज सोडल्यानंतर त्यास फ लनासाठी स्त्रीबी ज वहिनी मध्ये शुक्र जं तूचा पुरवठा आवश्यक असतो.

जेणे करून ग र्भधा रणेसाठी ओ व्युले शन केव्हा होणार याचा अंदाज असणे जरुरी असते. मा सिक पा ळीचे चक्र हे साधारणत: २२ ते ३६ दिवसांची असू शकते आणि ओ व्युले शन हे मा सिक पा ळी सुरू होण्याच्या आधी १४ व्या दिवशी होतो. जर तुमचे मा सिक चक्र २८ दिवसांचे आहे तर तुम्ही १४ व्या दिवशी केवळ ओ व्युले ट कराल.

त्यामुळे पुढची मा सिक पा ळी होण्याआधी ग रो दर राहण्यासाठी हा सर्वात योग्य काळ आहे. पण जर तुमची मा सिक चक्र २१ दिवसांचे असेल तर तुम्ही ७ व्या दिवशी ओ व्युले ट कराल तसेच ३५ दिवसांचे असल्यास तुम्ही २१व्या दिवशी ओ व्युले ट कराल. प्रत्येक महिन्यात सायकल वेगवेगळे असते. त्यामुळे फ टाइ ल विं डो देखील बदलेल. म्हणून मा सिक चक्राच्या प्रत्येक दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी आपण क्रीडा करावी.

ओ व्युले शनची वाट पाहण्यापेक्षा त्या दिवसात क्री डा करणे फा यद्याचे असते. याशिवाय ग र्भधा रणेसाठी एक स्पेशल ड्रिंक ही आहे. जे प्यायल्याने ग रो दर राहण्यासाठी मदत मिळू शकते. यासाठी सर्वात प्रथम दालचिनी व काळे तीळ यांची सेपरेट पावडर घेणे. त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर व अर्धा चमचा वेलची पावडर तसेच मध टाकून ते पाणी प्या.

इतका साधा सोपा उपाय आपण घरबसल्या करू शकतो. पण त्यासाठी आपण वापरले जाणारे दालचिनी काळे तीळ आणि मग मात्र चांगल्या गुणवत्तेचे असणे गरजेचे आहे. आता आपल्यासमोर हा प्रश्न असेल की हे पेय नेमके कधी प्यावे. तर रात्री जेवण करण्याच्या आधी अर्धा तास किंवा सकाळी उपाशीपोटी याचे सेवन ग रो दर होऊ इच्छिणारी स्त्री करू शकते. हे पेय प्यायल्यावर अर्धा तास कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये.

पण हे पेय रोज एकाच वेळी सेवन करणे महत्त्वाचे असते. आज सकाळी हे पेय सेवन केले तर उद्या रात्री हे पेय सेवन केले असे करणे टा ळावे. हे पेय नेहमी एकाच वेळी सेवन करावे जेणेकरून याचा प्र भावीपणे परिणाम दिसून येईल. सहसा जर जोडप्यांना प्रज नन विषयक स मस्यांचा सा मना करावा लागत असेल तर त्यांनी वरील माहितीचा आढावा नक्की घ्यावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published.