अंगावर काटे आणणारा आणि प्रत्यक्षात अक्कलकोटला घडलेला एक अद्भुत अनुभव…वाचाल तर आपल्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल

धार्मिक

आज आपण असा एक अनुभव जाणून घेणार आहोत जो एका स्वामी भक्ताला आला आहे आंणि हा अनुभव वाचून आपल्या सुद्धा शरीराला का टे येथील, मित्रांनो एकदा एका परिवारातील लोक अ क्कलकोटला निघाले, आणि त्याची गाडी काही वेळाने अ क्कलकोटला पोहचली आणि त्यातून एक साहेब आणि एक बाई उतरल्या, आणि ते साहेब म्हणाले आले बघ तुझे अ क्कलकोट पण ते साहेब हे ना स्तिक होते. त्यांना कोणत्याच देवावर अजिबात विश्वास नव्हता.

आता सर्व वेळ माझा फु क्कट जाणार, इथे राहायची सोय कुठे आहे? म्हणूनच मला इथे अजिबात यायचं नव्हते. या स्वामींच्या नादात माझा सगळा वेळा वाया घालवत आहेस तू तुला काही सुद्धा अ क्कल नाही कोठे यायचे ते, पण त्या बाई हो बस झालं आता, आणि तितक्यात एक वृद्ध व्यक्ती तिथे आला आणि म्हणाला आपले सामा न न्यायचे आहे का? पण ते साहेब त्या वृ द्ध व्यक्तीला वर ते खाल निरखुन बघत होते.

पण त्या बाई म्हणाल्या हो आजोबा आमचे हे सामा न न्यायचे आहे. पण अजून आमच कुठे राहायचं ते ठरलं नाही. तुम्हाला कोठे माहित आहे का राहायचे ठिकाण इकडे याचे बोलणे चालू होते, पण ते साहेब एकदम मोठ्या आवाजात त्या बाईला बोलू लागले, हा कोण आहे तुला माहीत आहे का लागली लगेच बोलायला? पण तो वृद्ध व्यक्ती म्हणाला साहेब मला सर्व माहित आहे मी इथेच राहतो मी तुम्हाला बरोबर घेऊन जातो, तसेच आपली राहायची सुद्धा सोय करतो.

आणि ती बाई म्हणाली हा ठीक आहे चल, पण तेवढ्यात ते साहेब बोलले कोण रे तू आणि कोठे घेऊन जाणार आम्हाला? तुझ्यावर अजिबात भरोसा नाही आम्हाला, पण तो वृद्ध व्यक्ती हसला आणि म्हणाला माझे नाव नरसु आहे. आणि मी का म्हणून फ सवेल आपल्याला, कारण मीच इथल्या लोकांना मार्ग दाखवतो. तुम्ही चला तर असे म्हणून त्याने सामान डोक्यावर घेतले.

आणि त्या नरसुने त्यांना एका चांगल्या ठिकाणी राहण्याची सोय करून दिली. पण तिकडे जात असताना ते साहेब मात्र लं गडत चालत होते. तेव्हा नरसुने साहेबांना विचारले , पायाला काय झाल आहे साहेब. तेवढ्यात त्या बाई म्हणाल्या दोन वर्षांपूर्वी त्याचा अ पघा त झाला होता, आणि तेव्हा पासून त्यांना हा त्रा स आहे. तेवढयात ते राहण्याचे ठिकाण आले आणि त्या घरात ते साहेब आरामात बसले.

त्यावेळी तो नरसु त्यांच्या पायाजवळ जाऊन बसला आणि म्हणाला साहेब तुम्ही स्वामींची कृपा व्हावी म्हणून आला आहात ना, तेवढ्यात ते साहेब रा गाने बोलले कसले स्वामी आणि कसले काय, असल्या फा लतू गोष्टीवर अजिबात माझा विश्वास नाही आणि मी माझ्या बायकोसाठी आलोय, अन्यथा मी तर इथे कधीच आलो नसतो, माझा देव या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही.

आणि तेव्हा ते साहेब त्याच्या बायकोला बोलले तू जा दर्शन करून ये मी आहे इथे, तेवढयात तो नरसु बोलला हा बाई तुम्ही जावा मी साहेबांचे पाय दाबतो, हा ठीक आहे मी जाऊन येते आणि नरसु त्या साहेबाच्या पायाला मॉ लिश करू लागला आली मा लिश करता करता त्या साहेबांचा डोळा लागला. पण थोड्या वेळाने साहेबांना जाग आली तेव्हा त्यांना खूप हलके हलके वाटत होते.

आणि त्याच्या पायाजवळ नरसु होता. तेव्हा त्या साहेबांने पायाकडे पाहिले तर पायाला प ट्टी बां धली होती. तेवढ्यात साहेब म्हणाले नरसु मला पाणी हवं आहे. पण नरसु बोलला साहेब आता बरे वाटत आहे का. तेव्हा ते साहेब म्हणाले नरसु खरं तर तुझ्यात देव आहे, कधी सुद्धा माणसातच देव असतो, आणि लोक मू र्खपणासारखे मंदिरात जातात.

पण नरसु बोलला बरोबर आहे साहेब कारण देव असतो मंदिरात आणि मठात आणि राहतो हृ दयात. यावर साहेब म्हणाले तू खूप भोळा आहेस, एवढे केलेस माझ्यासाठी आणि तूच खरा देव आहेस. पण नरसु बोललाबी साहेब तुम्ही तर माझ्यावर सं शय घेतला, साहेब म्हणाले अरे तसे वागावे लागते अन्यथा फ सवणूक होते. नरसु बोलला बरोबर आहे साहेब माणूस नेहमी फसत असतो.

आणि नरसु उठला आणि म्हणाला साहेब मी जाऊ का आता? माझे काम झाले आहे, पण त्या साहेबांनी त्यांचा हात पकडला आणि बोलले बस की थोडा वेळ, तवेच नरसु बोलला मी आहे इथेच, तुमच्या जवळच आहे, पण कोणीतरी आले असेल मला जायला हवे असे बोलून नरसु तिथून निघून गेला.

पण तेवढ्यात त्याची बायको घाई घाईने तेथे आल्या आणि बोलल्या नरसु कुठे आहे, नरसू तर गेला आणि बाई तेथेच को सळल्या आणि र डायला लागल्या, साहेबांना मात्र काय कळाले नाही, ते उठले तर त्यांना नीट चालायला देखील येत होते. त्यांना आश्चर्य वाटले, तेव्हा साहेबांनी त्याच्या बायकोला धीर दिला आणि बोलले काय झाले आहे सांगशील का आता. आहो मी जेव्हा मठात गेले नमस्कार केला आणि स्वामी मुखात नरसु ची मूर्ती दिसली.

आणि कितीतरी वेळा मला नरसुची मूर्ती दिसत होती. तेव्हा ते साहेब झटकन खाली बसले आणि त्यांना नरसुचे ते बोल आठवले. मी आहे इथे तुमच्याजवळच कायमचा, समोर असून लोकांना कळत नाही आणि ते साहेब र डू लागले आणि म्हणाले देव हा असाच भेटत असतो. अ हंकारा पायी तो दिसत नाही. म्हणून ना स्तिकता व र्चस्व गाजवते आणि त्यांनी अंतःकरणाने हाक मारली श्री स्वामी समर्थ.

तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल आणि आपण सुद्धा स्वामींचे प्रामाणिक भक्त असाल तर हा उपाय स्वामींच्या प्प्रत्येक अनुयायाला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतील.

Leave a Reply

Your email address will not be published.